• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

परदेशात व्यवसाय सुरू करण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ९० लाखांची फसवणूक

सौदी अरेबियात व्यवसाय सुरू करण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ९० लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 31, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : सौदी अरेबियात व्यवसाय सुरू करण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ९० लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नादीर अब्दुल हुसेन अली नईमाआबादी (वय ४०), सीमा नादीर नईमाआबादी (वय ३५, दोघे रा. लष्कर), मौलाना शोएब मैनुद्दीन अत्तार (वय ३५), माजीद उस्मान अत्तार (वय ५०), खालिद मैनुद्दीन अत्तार (वय ४०), इरम शोएब अत्तार (वय ३२, सर्व रा. बोपोडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका व्यावसायिकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराचा रास्ता पेठेत पादत्राणे विक्री व्यवसाय आहे.

आरोपींनी व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीकडे सौदी अरेबियातील मक्का येथे व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखविले होते. आरोपी नईमाआबादी, मौलाना अत्तार यांनी त्यांना व्यवसायाबाबतची कागदपत्रे दाखविली होती. मौलाना अत्तार याने ताईत तयार करण्यासाठी व्यावसायिकाकडून २५ हजार रुपये घेतले होते. आरोपींनी व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या आमिषाने तक्रारदाराकडून वेळोवेळी ९० लाख ७५ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. फसवणूक, अपहार तसेच अनिष्ट, अघोरी प्रथा, जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे तपास करत आहेत.

Previous Post

अंमली पदार्थाचे मुंबई शहरासह राज्यात तस्करी आणि विक्रीत वाढ

Next Post

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता २२ डब्यांच्या रेल्वेगाड्या

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता २२ डब्यांच्या रेल्वेगाड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION