• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राजकीय

तब्बल ७ वर्षांनंतर मराठवाड्यात होणार मंत्रिमंडळाची बैठक

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 24, 2023
in राजकीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : तब्बल ७ वर्षांनंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होऊ घातली आहे. मराठवाड्यातील प्रलंबित प्रश्न आणि टंचाईसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होण्याची शक्यता आहे. १६ सप्टेंबर रोजी ही बैठक औरंगाबाद होण्याची शक्यता आहे. याबाबत शासनाकडून यासाठी तोंडी निरोप आला असून, आठवड्याच्या अखेरीस नियोजनाचे पत्र येणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मराठवाड्यात सात वर्षांपूर्वी म्हणजेच ४ ऑक्टोबर २०१६ रोजी औरंगाबादमध्ये मंत्री मंडळाची बैठक पार पडली होती. प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या जिल्ह्यातील निर्णयांच्या अंमलबजावणीची स्थिती, जिल्हानिहाय राबवावयाच्या विकास योजनांचे प्रस्ताव तयार करावे. लागणाऱ्या निधीबाबत माहिती द्यावी. जिल्ह्याचा आणि विभागाचा विकास होण्याच्या दृष्टीने हे प्रस्ताव तयार करुन सादर करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी विभागातील सातही जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत दिले आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव सोहळा, संभाव्य नियोजित मंत्रीमंडळ बैठक, तसेच कमी पर्जन्यमानामुळे निर्माण होत असलेली स्थिती याबाबत विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्ह्यांचा आढावा बैठक झाली. यावेळी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड बोलत होते. कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ मराठवाड्यासाठी नेहमीचाच झालेला आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा तसेच विभागातील प्रलंबित विकास कामांना गती मिळावी यासाठी विभागात मंत्री मंडळाची बैठक घेण्याची सतत मागणी केली जाते. मात्र, मागील १५ वर्षात विभागात आतापर्यंत फक्त दोनच वेळ बैठका झालेल्या आहेत. २००८ साली दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात बैठक झाली होती. त्यानंतर २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये मंत्री मंडळाची बैठक झाली होती. मराठवाड्यात आतापर्यंत झालेल्या पावसात तब्बल ५० दिवस कोरडे गेलेले आहेत. यापार्श्वभुमिवर विभागातील सर्व जिल्हा प्रशासनांनी सजग रहावे. पावसाने अधिक ओढ दिल्यास पर्यायी उपाययोजनांसाठी नियोजन करावे, पिक नुकसानीचे पंचनामे, लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण यासाठी प्रशासनाने प्राधान्याने कामे करावी, असे निर्देशही विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी दिले.

Previous Post

अपात्रता प्रकरणी शिंदे गटाकडून सहा हजार पानी उत्तर सादर, विधानसभा अध्यक्ष निर्णय कधी देतात त्याकडे लक्ष

Next Post

महिला प्रवाशांच्या रेल्वेतील सुरक्षिततेसाठी आता रेल्वे सुरक्षा दलाने ‘तेजस्विनी’ पथकाची स्थापना केली आहे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महिला प्रवाशांच्या रेल्वेतील सुरक्षिततेसाठी आता रेल्वे सुरक्षा दलाने ‘तेजस्विनी’ पथकाची स्थापना केली आहे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

September 11, 2026
पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,045)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,975)
  • मुंबई (3,450)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (527)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

September 11, 2026
पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION