• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राजकीय

वडेट्टीवारांच्या विरोधी पक्षनेते पदामुळे “काँग्रेसचा मोठा गट महायुतीत जाणार”, शिंदे गटातील खासदाराचा दावा

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा उल्लेख करत शिंदे गटातील खासदारानं मोठा दावा केला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 21, 2023
in राजकीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

बुलढाणा : विरोधी पक्ष नेत्याची निवड करताना काँग्रेसमधील बड्या नेत्यांना डावलल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा एक मोठा गट अस्वस्थ झाला आहे. हा अस्वस्थ गट लवकरच महायुतीत सहभागी होणार असल्याचा दावा दावा बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सद्या मोठ्या प्रमाणात प्रचंड उलथापालथ सुरू आहे. राज्यातील जनतेने गेल्या दोन वर्षांत राजकारणातील अनेक मोठ्या घडामोडी घडताना पाहिल्या आहेत. अशातच आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचे भाकीत शिंदे गटातील खासदाराने केले आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा संभ्रम निर्माण झाला. आधी शिवसेना (शिंदे गट), नंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि आता महाराष्ट्र काँग्रेसमधील मोठा गट महायुतीत सहभागी होण्याच्या तयारीत असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे.

विरोधी पक्ष नेत्याची निवड करताना काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांना डावलून वडेट्टीवार यांच्यासारख्या ज्युनिअर नेत्याला विरोधी पक्ष नेते पद दिल्यामुळे काँग्रेसमधील सर्व वरिष्ठ नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यांची नावं घेण्याची गरज नाही, त्यांच्याबाबत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे ही सर्व मंडळी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत, असे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले आहे.

Previous Post

संजय राऊत उतरणार लोकसभा निवडणूकीच्या मैदानात

Next Post

गिरणी कामगारांच्या घरांच्या अर्जांची छाननी तीन महिन्यांत पूर्ण करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

गिरणी कामगारांच्या घरांच्या अर्जांची छाननी तीन महिन्यांत पूर्ण करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION