• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

राज्य सरकार ५० हजार गोविंदांना विमाकवच देणार, गोविंदांसाठी मोठी बातमी

दहीहंडी उत्सव आणि प्रो गोविंदा लीगदरम्यान ५० हजार गोविंदांना विमाकवच देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 19, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई: राज्यात दहीहंडी उत्सव आणि प्रो गोविंदा लीगदरम्यान तब्बल ५० हजार गोविंदांना विमाकवच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर केला. या निर्णयानुसार गोविंदाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये देण्यात येतील. तसेच, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीची निवड करण्यात आली असून त्यासाठी ३७ लाख ५० हजार रुपयांचा निधी दहीहंडी समन्वय समितीला वितरित करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. ५० हजार गोविंदाना प्रतिगोविंदा ७५ रुपये विमाहप्ता याप्रमाणे ३७ लाख ५० हजार रुपयांचा निधी विमा कंपनीस अदा करण्यासाठी दहीहंडी समन्वय समिती या संस्थेस वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयानुसार अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख, दोन अवयव किंवा दोन डोळ गमावल्यास १० लाख, एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास ५ लाख, कायमस्वरूपी पूर्ण अंपगत्व आल्यास १० लाख, कायम अपूर्ण/पक्षपाती अपंगत्व असल्यास विमा पॉलिसीमध्ये नमूद करण्यात आलेल्या टक्केवारीनुसार मदत करण्यात येईल.

५० हजार गोविंदांचा विमा उतरवण्याच्या सरकारच्या निर्णयाचे दहीहंडी समन्वय समिती स्वागत करत आहे. दहीहंडी समन्वय समितीने केलेल्या पाठपुराव्याचे हे यश आहे. येत्या काही दिवसात प्रो गोविंदा सुरू होणार आहे; तेव्हापासूनच हा विमा लागू होणार आहे. त्यामुळे सर्व दहीहंडी मंडळांनी तातडीने समन्वय समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीचे प्रमुख बाळा पडेलकर यांनी केले आहे.

Previous Post

एकनाथ शिंदे सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होणार – विजय वडेट्टीवार

Next Post

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा; उद्योगपती रतन टाटांचा ‘पहिल्या उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरव

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा; उद्योगपती रतन टाटांचा 'पहिल्या उद्योगरत्न' पुरस्काराने गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION