• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

तलवार, चाकू, गावठी कट्टा जप्त; परदेशी नागरिकाला ५० लाखांच्या अंमली पदार्थांसह अटक

याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर केलेल्या आरोपीच्या चौकशीत एका परदेशी नागरिकाचे नाव उघड झाले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 18, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई: डोंगरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५० लाख रुपये किंमतीच्या अंमली पदार्थांसह एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली. याप्रकरणी अन्य एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तलवार, चाकू व गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी डोंगरी पोलीस अधिक तपास करीत आहेत. डोंगरी येथील चिंचबदर परिसरात एका व्यक्तीकडून पोलिसांनी अर्धाकिलो मेफेड्रॉन व ८० ग्रॅम चरस जप्त केले. त्यांची किंमत ३४ लाख रुपये आहे. याशिवाय आरोपीकडून एक गावठी कट्टा, एअर पिस्टल, चार जिवंत काडतुसे, १२ पॅकेटस् छर्रे, एक तलवार, एक चाकू, इलेक्ट्रॉनिक वनज काटा, २६ मोबाइल फोन, सॅमसंग कंपनीचे तीन टॅब, ॲपल कंपनीचा एक मॅकबुक, एच.पी. कंपनीचा लॅपटॉप व रोख रक्कम आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर केलेल्या आरोपीच्या चौकशीत एका परदेशी नागरिकाचे नाव उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी मीरा रोड परिसरात सापळा रचून नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता प्लॅस्टिकच्या काळ्या पिशवीत एकूण २०० ग्रॅम एमडी, कोकेन व चरस सापडले. याशिवाय त्याच्याकडे रोख साडेतीन लाख रुपये सापडले. दोन्ही आरोपींविरोधात यापूर्वी प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.

Previous Post

रोकड-सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाख पंचावन्न हजारांचा ऐवज हस्तगत; वृद्ध मालकिणीचे घर साफ करणाऱ्या मोलकरणीला बेड्या

Next Post

विद्यार्थी संघटनांकडून तीव्र निषेध, मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित; रातोरात काढलं परिपत्रक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

विद्यार्थी संघटनांकडून तीव्र निषेध, मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित; रातोरात काढलं परिपत्रक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION