• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

भारतीय हॉकी संघाची शानदार कामगिरी; मलेशियाचा पराभव करत चौथ्यांदा कोरलं चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव

भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीचा अंतिम सामना जिंकला आहे. या संघाने अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव केला. एका टप्प्यावर मलेशियाकडे ३-१ अशी आघाडी होती. पण भारताने जोरदार पुनरागमन करत चौथ्यांदा विजेतेपद पटकावले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 14, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

चेन्नई : भारतीय संघाने आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारताने एका टप्प्यावर दोन गोलने पिछाडीवर असताना मलेशियाचा ४-२ असा पराभव केला. उत्तरार्धापर्यंत मलेशियाचा संघ ३-१ असा आघाडीवर होता. भारताने चौथ्यांदा आशियाई हॉकी चॅम्पियनशीपचे विजेतेपद पटकावले आहे. भारत ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारा देश बनला आहे. पाकिस्तानच्या नावावर ३ किताब आहेत. भारताकडून जुगलराज सिंह (१९ व्या मिनिटाला), हरमनप्रित सिंह (४५ व्या मिनिटाला), गुरजंत सिंह (४५ व्या मिनिटाला) आणि आकाशदीप सिंह ( ५६ व्या मिनिटाला) यांनी गोल डागले. तर तिकडे मिलेशियासाठी अजराई अबू कमाल, रजी रहीम आणि एम. अमीनुद्दीन यांनी गोल केले.

या अंतिम मुकाबल्यात गोलची सुरुवात भारताकडून झाली. खेळाच्या ९ व्या मिनिटाला जुगलराज सिंह यांनी पेनल्टी कॉर्नरवर एक उत्कृष्ट गोल केला. त्यानंतर खेळाच्या १४ व्या मिनिटाला अजराई अबू कमाल याने फील्ड गोल करत स्कोअर १-१ असा बरोबरीत आणला. मग खेळाच्या दुसरा क्वार्टर पूर्णपणे मलेशियाच्या नावे झाला. यात पाहुण्या संघाने दोन गोल केले. त्यानंतर १८ व्या मिनिटाला अनुभवी खेळाडू असलेल्या रजी रहीम याने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत गोल डागला. पुढे २८ व्या मिनिटाला मोहम्मद अमीनुद्दीन याने देखील पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. विशेष म्हणजे हाफटाइमपर्यंत मलेशिया ३-१ ने पुढे होता.

त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले. या क्वार्टरमध्ये शेवटच्या मिनिटात भारताने दोन गोल केले. सर्वप्रथम कर्णधार हरमनप्रीत सिंह याने पेनल्टी स्ट्रोकवर दमदार गोल केला. नंतर काही सेकंदांतच गुरजंत सिंहने फील्ड गोल डागत मुकाबला बरोबरीत आणला. नंतर शेवटच्या क्वार्टरमध्ये आकाशदीप सिंह याने भारतासाठी निर्णायक गोल डागला. भारताने ही स्पर्धा चौथ्यांदा जिंकत पाकिस्तानला मागे सारले आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त केवळ कोरियाच ही स्पर्धा जिंकू शकलेला आहे. कोरियाने सन २०२१ साली हा किताब जिंकला होता.

Previous Post

धसका घेऊन आजीने सोडला जीव, वृद्ध दाम्पत्याला बांधून घर लुटले; ताडदेवमध्ये भरदिवसा दरोडा

Next Post

यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांवर रेकॉर्डब्रेक खड्डे; मुंबईत हजारो खड्ड्यांची नोंद

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांवर रेकॉर्डब्रेक खड्डे; मुंबईत हजारो खड्ड्यांची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION