• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

ईडी ॲक्शन मोडमध्ये, माजी महापौर किशोरी पेडणेकर प्रकरणी ईडी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात भाषण केलं होतं. यावेळी त्यांनी आरोग्याच्या विषयावर बोलताना महापालिकेतील कोव्हिड काळातील घोटाळ्यावर भाष्य केलं होतं.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 11, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या, प्रवक्त्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरील संकट काही कमी होताना दिसत नाहीये. आर्थिक गुन्हे शाखेने किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आता ईडीही अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. ईडीही किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे किशारी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असणार आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची चौफेर कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  ईडीकडून किशोरी पेडणेकर यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किशोरी पेडणेकरांवरील आरोपांची ईडीने आर्थिक गुन्हे शाखेकडून माहिती मागवली होती. आता ईडीकडून पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आधी आर्थिक गुन्हे शाखेनेही पेडणेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

किशोरी पेडणेकर यांच्यावर कोरोना काळातील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोरोना काळात बॉडी बॅग प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी ५० लाखांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी वेदांता कंपनीकडून लाच घेतल्याचं सांगितलं जातं. कोरोना काळात मृत पावलेल्या रुग्णांसाठी बॉडी बॅग खरेदी करण्यात आल्या होत्या. यातील एक बॅग १३०० रुपयांना होती. मात्र, पेडणेकर यांच्या सांगण्यावरून ही एक बॅग ६८०० रुपयांना खरेदी करण्यात आली. स्वत:च्याच वेदांता इनोटेकला पेडणेकर यांनी कंत्राट दिल्याची तक्रार आहे. पेडणेकर यांनी अधिकाराचा गैरवापर करत हा घोटाळा केला होता. या घोटाळा होत असताना त्याला काही पालिका अधिकाऱ्यांनी आक्षेपही घेतला होता, असं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात भाषण केलं होतं. यावेळी त्यांनी आरोग्याच्या विषयावर बोलताना महापालिकेतील कोव्हिड काळातील घोटाळ्यावर भाष्य केलं होतं. महापालिकेत कोव्हिड काळात घोटाळा झाला होता. अव्वाच्या सव्वा दरात बॉडी बॅग्ज खरेदी करण्यात आल्या होत्या. ३०० रुपयांची बॉडी बॅग्स 6 हजार रुपयांना खरेदी करण्यात आली होती. लोक मरत असताना हे लोक पैसे जमवत होते. यांना सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी किशोरी पेडणेकर यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Previous Post

माजी मंत्री नवाब मलिकांना ‘सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा! मनी लाँड्रिंग प्रकरणात अखेर जामीन मंजूर

Next Post

मुंबईत सहा जणांना ४१ लाख रुपयांच्या अंमलीपदार्थांसह केले अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबईत सहा जणांना ४१ लाख रुपयांच्या अंमलीपदार्थांसह केले अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

May 4, 2026
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (920)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,262)
  • मुंबई (3,012)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

May 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

May 4, 2026
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION