• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबईत सहा जणांना ४१ लाख रुपयांच्या अंमलीपदार्थांसह केले अटक

अंमलीपदार्थ विरोधी कक्षाने केलेल्या कारवाईक २०० ग्रॅम मेफेड्रॉन हे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले असून याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 11, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अंमलीपदार्थ विरोधी कक्षाने केलेल्या कारवाईक २०० ग्रॅम मेफेड्रॉन हे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले असून याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली. जप्त केलेल्या अंमलीपदार्थाची किंमत सुमारे ४१ लाख रुपये असून सर्व आरोपींविरोधात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई शहरातील अंमलीपदार्थ खरेदी-विक्री करणारे, पुरवठा, साठा करणाऱ्या इसमांचा अंमलीपदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिटचे पथक शोध घेत असून कुर्ला स्ट्रीट, मस्जीद बंदर (पूर्व) येथे तीन व्यक्ती संशयास्पदरित्या काही तरी एकमेकांमध्ये देवाण-घेवाण करीत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने या तिघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे ९३ ग्रॅम मेफेड्रॉन सापडले.

आरोपींची चौकशी केली असता त्यांनी अंमलीपदार्थ पुरवणाऱ्या व्यक्तींची माहिती पथकाला दिली. त्याद्वारे अन्य तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १११ ग्रॅम मेफेड्रॉन व रोख १५ हजार रुपये जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या अंमलीपदार्थांची किंमत ४० लाख ८० हजार रुपये आहे. सर्व आरोपींविरोधात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी सराईत असून त्यातील एकाविरोधात मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद होता. याप्रकरणी अंमलीपदार्थ विरोधी पथक अधिक तपास करीत आहे.

Previous Post

ईडी ॲक्शन मोडमध्ये, माजी महापौर किशोरी पेडणेकर प्रकरणी ईडी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

Next Post

अकरा पत्रकार संघटनांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अकरा पत्रकार संघटनांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION