• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

बनावट कागदपत्रे, शिक्के बनविणारी टोळी गजाआड; तब्बल ५५ इमारती संदर्भात घोटाळा

बनवाट कागदपत्रांच्या आधारे वसई विरार शहरात तब्बल ५५ इमारती बांधण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 7, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई – बनवाट कागदपत्रांच्या आधारे वसई विरार शहरात तब्बल ५५ इमारती बांधण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. महापालिका, जिल्हाधिकारी, सिडकोपासून दुय्यम निबंधक कार्यालयांचे बनावट शिक्के, लेटरहेड, करारनामे वापरून कागदपत्रे बनविण्यात आल्याचे उघड झाले आहे.

वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहेत. मात्र या अनधिकृत इमारतींच्या बांधकामांसाठी सर्व बनावट कागदपत्रे बनवल्याचे एक मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. महापालिकेच्या बनावट लेटरहेडवरून बनावट बांधकाम परवानगी (सीसी), बनावट जोते पूर्णत्वाचा दाखला (पीसीसी) आणि बनावट भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) तयार केली जात होती. यासाठी विविध विभागांचे बनावट शिक्के तयार करण्यात आले होते. याप्रकरणी विरार पोलिसांनी मच्छिंद्र व्हनमाने, दिलीप अडखळे, प्रशांत पाटील, दिलपी बेनवंशी आणि राजेंद्र नाईक या ५ जणांना अटक केली आहे. या आरोपींनी दुय्यम निबंधकांकाकडे बनवाट दस्त नोंदणी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे रेराअंतर्गत मंजुरी मिळविली होती. आरोपींकडून पोलिसंनी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, नगररचना उपसंचालक, सरपंच, एमएमआरीए , वास्तुविशारद, वकील आदींचे ९३ बनावट शिक्के, विविध विकासक आणि वास्तुविशारदांचे बनावट २२ रबरी शिक्के, पालिकेचे ६०० लेटरपॅड, सिडकोचे ५०० लेटरपॅड तसेच बनावट इमारतीच्या कागदपत्रांच्या ५५ फाईल्स आढळून आल्या आहेत. आरोपी राजेश नाईक हा बनावट शिक्के बनवत होता.

या प्रकरणी माहिती देताना विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काबंळे यांनी सांगितले की, विरार म्ये रूद्रांश नावाची अनधिकृत इमारत तयार करण्यात आली होती. बनावट कागदपत्रांच्या आधारे रेरामध्ये नोंदणी करण्यात आली होती. पालिकेने इमारत सील केली तर सील तोडून रहिवाशांना राहण्यासाठी दिले होते. याची तक्रार पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी केली होती. त्याचा तपास करत असताना हा प्रकार समोर आला. आतापर्यंत अशाप्रकारे ५५ अनधिकृत इमारती बांधण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यापैकी काही इमारती या २०१५ पासूनच्या आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा घोटाळा सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये पालिका किंवा इतर शासकीय अधिकार्‍यांचा समावेश आहे का हेदेखील तपासले जात आहे.

Previous Post

महाराष्ट्राच्या लेकीने जर्मनीत तिरंगा फडकावला, अदितीने देशाची शान वाढवली; जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकले

Next Post

गाड्या फोडणाऱ्या गुंडांची पुण्यात घटनास्थळीच पोलिसांनी काढली धिंड

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

गाड्या फोडणाऱ्या गुंडांची पुण्यात घटनास्थळीच पोलिसांनी काढली धिंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,983)
  • मुंबई (3,453)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION