• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

गाड्या फोडणाऱ्या गुंडांची पुण्यात घटनास्थळीच पोलिसांनी काढली धिंड

पिंपळे सौदागर हा परिसर उच्चभ्रू म्हणून ओळखला जातो. येथे तिघांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली होती. नागरिकांनी तक्रार दिल्यानंतर सांगवी पोलिसांनी अवघ्या काही तासात त्यांना आटक केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 7, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिस चांगलेच ॲक्शन मोडवर आले आहेत. गुन्हेगारांना अद्दल घडवण्यासाठी पोलीस थेट कारवाई करताना पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड भागातील पिंपळे सौदागर परिसरातील दहा ते पंधरा वाहनांची तोडफोड करणाऱ्या तीन जणांची सांगवी पोलिसांनी धिंड काढत त्यांना अद्दल घडवली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर हा परिसरात उच्चभ्रू म्हणून ओळखला जातो. येथे तिघांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नागरिकांनी तक्रार दिल्यानंतर सांगवी पोलिसांनी अवघ्या काही तासात त्यांना अटक केली. या तिघांनी दारुच्या नशेत दगड आणि सिमेंटच्या दगडाने पिंपळे सौदागर येथील वाहनांची तोडफोड केली होती. त्यामुळे या भागात दहशतीचे वातावरण पसरले होते. मात्र पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. ज्या ठिकाणी त्यांनी ही तोडफोड केली होती. त्याच ठिकाणी त्यांना नेऊन त्यांची सर्व नागरिकांसमोर धिंड काढली. सर्वसामान्यांमध्ये अशा गुंडांची दहशत कमी व्हावी, या उद्देशाने पोलिसांकडून अशा गुंडांच्या धिंड काढल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात वाहने तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे याला वचक बसावा म्हणून पोलिसांनी पावले उचलली असून गुंडांना अद्दल घडवली जात आहे. अशा गुंडांची धिंड काढल्याने सर्वसामान्य नागरिकांत त्यांचा वचक कमी होऊन सर्व सामान्य नागरिक दहशतीखाली राहणार नाही, हा या मागचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शहरातील गुन्हेगारी देखील कमी होण्यास मदत होणार आहे.

Previous Post

बनावट कागदपत्रे, शिक्के बनविणारी टोळी गजाआड; तब्बल ५५ इमारती संदर्भात घोटाळा

Next Post

सुप्रिम कोर्टाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; मणिपूर हिंसाचार प्रकरणी मोठी अपडेट

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सुप्रिम कोर्टाने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय; मणिपूर हिंसाचार प्रकरणी मोठी अपडेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION