• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

वाढीव व्याजाच्या आमिषाने कल्याणमध्ये गुंतवणूकदारांची नऊ कोटीची फसवणूक

गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीवरुन कल्याण मधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात दर्शन परांजपे यांच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 2, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : शेअर बाजारात गुंतवणूक करुन तुम्हाला वर्षाला ८० टक्के व्याज मिळवून देतो असे आश्वासन कल्याण, पुणे परिसरातील गुंतवणूकदारांना कल्याण मधील पारनाका भागात राहणाऱ्या एका गुंतवणूकदाराने दिले. विश्वासाने गुंतवणूकदारांकडून नऊ कोटी नऊ लाख ६४ हजार रुपये जमा झाल्यानंतर आकर्षक परतावा नाहीच, पण मुद्दल रक्कमही ग्राहकांना परत न करता त्यांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणाने कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. दर्शन निशिकांत परांजपे (४०, रा. मेघश्याम प्रसाद सोसायटी, पारनाका, कल्याण पश्चिम) असे फसवणूक करणाऱ्या इसमाचे नाव आहे. पुणे येथील कात्रज बिबवेवाडी भागात राहणारे सेवानिवृत्त अविनाश श्रीधर कुलकर्णी यांच्यासह इतर गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीवरुन कल्याण मधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात दर्शन परांजपे यांच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डिसेंबर २०२२ ते आजतागायत या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी सांगितले, दोन वर्षापूर्वी आरोपी दर्शन परांजपे यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. त्यांना शेअर बाजारात तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला वर्षाला मी ८० टक्के व्याज मिळून देतो असे आश्वासन दिले. तक्रारदार अविनाश कुलकर्णी यांच्यासह इतर ग्राहकांनी परांजपे यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आपल्या बँक खात्यांमधून ऑनलाईन विविध माध्यमातून दर्शन परांजपे यांनी दिेलेल्या बँक खात्यावर पैसे जमा केले. या सर्व गुंतवणूकदारांनी एकूण नऊ कोटी नऊ लाख ६४ हजार ५०० रुपये दर्शन यांच्या हवाली केले.

काही कालावधी गेल्यानंतर ग्राहकांनी दर्शन यांच्याकडे वाढीव व्याज मागण्यास सुरुवात केली. ते वेळकाढूपणाची उत्तरे देऊ लागले. वर्ष उलटले तरी आरोपी दर्शन परांजपे वाढीव व्याज देत नाहीत म्हणून ग्राहकांनी मूळ रक्कम परत करण्याची मागणी सुरू केली. ती रक्कमही परत करण्यास दर्शन टाळाटाळ करू लागले. व्याज नाहीच, पण मुद्दल रक्कमही परत करण्यास दर्शन टाळाटाळ करत आहेत. ते आपली फसवणूक करत आहेत याची जाणीव झाल्यानंतर पुणे येथील गुंतवणूकदार अविनाश कुलकर्णी यांनी कल्याण मधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार तपास करत आहेत.

Previous Post

‘एटीएस’कडून पुण्यात दहशतवादी प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक

Next Post

रस्ते सुरक्षेसाठी जनजागृती अभियान राबवावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

रस्ते सुरक्षेसाठी जनजागृती अभियान राबवावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION