• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

मे २०२४ पर्यत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण होणार- एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 7, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु करण्यासाठी डिसेंबर २०२४ मुदत देण्यात आली आहे. मात्र विमानतळ उभारणीचा वेग पाहता हा प्रकल्प मुदती पूर्व मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची हवाई पाहणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पुढील वर्षी लोकसभा निवडणुकी पूर्वी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचा शासनाचा प्रयत्न असून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या शिवडी न्हावा शेवा प्रकल्पाचे लोकार्पण पंत्रधानपद नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न असल्याचे या कामाला अधिक गती देण्यासाठी ही पाहणी करण्यात आल्याचे समजते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ शिवडी न्हावा सेवा सी लिंक, मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो, दोन खाडी मार्गाने जोडला जात असून तो देशातील एक युनिक प्रकल्प ठरणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. या विमानतळावरून ९ कोटी प्रवासी वर्षाला प्रवास करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे हा प्रकल्प मुंबईला एक चांगली भेट ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई-नागपूर समृध्दी मार्गाच्या दोन टप्प्याचे शुभारंभ झाला असून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे लवकरच लोकार्पण केले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दृष्टीक्षेपात आहे. मुंबई पुणे मार्गावरील मिसिंग लिंक पण लवकरच सुरु होणार आहे, हे सर्व प्रकल्प या सरकारच्या ११ महिने काळात होत आहे, पण महविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात हे सर्व प्रकल्प मंदावले होते अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. राज्यातील काही जिल्ह्यात औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे उदात्तीकरण केले जात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हे चालणार नाही, हे उदात्तीकरण खपून घेतले जाणार नाही, विरोधी पक्ष नेते आणि विशिष्ट समाज एका भाषेत बोलत असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Previous Post

कोल्हापुरातील अशांततेवरून अजित पवारांचा आरोप; निवडणुका समोर ठेऊन राज्यात दंगल घडवण्याचा डाव

Next Post

महिला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी वसतीगृहाला कॅमेरे आणि चांगल्या लॉकींग सिस्टीमला प्राधान्य द्या – सुप्रियाताई सुळे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महिला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी वसतीगृहाला कॅमेरे आणि चांगल्या लॉकींग सिस्टीमला प्राधान्य द्या - सुप्रियाताई सुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

April 16, 2026
उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,027)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (428)
  • नवी मुंबई (194)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,182)
  • मुंबई (2,962)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (229)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

April 16, 2026
उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION