• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पोलीस महासंचालकांची घोषणा; गुन्हेगारीवर वचक,वाहतूक नियोजनासाठी शहरात २८०० सीसीटीव्ही कॅमेरे

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 7, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणे शहर परिसरात महापालिका, पुणे पोलिसांनी १४०० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. शहरातील ज्या भागात गंभीर गुन्हे घडले आहे, तसेच महत्वाच्या ठिकाणी अतिरिक्त २८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील महत्वाचा परिसरावर पोलिसांनी नजर राहील, अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली. वानवडीतील रामटेकडी परिसरातील राज्य राखीव पोलीस दलात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमास पोलीस महासंचालक रजनीश सेठ आले होते. पोलीस महासंचालकांनी पुणे पोलीस आयुक्तालयास भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी यावेळी उपस्थित होते. पुणे शहर परिसरात महापालिका आणि पोलिसांनी यापूर्वी १४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. वाहतुकीच्या नियोजनासाठी १४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. शहरातील गंभीर गुन्हे आणि घडामोडींवर पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवतात. शहरातील ज्या भागात गंभीर गुन्हे, तसेच अपघात घडले आहेत. अशा भागांची माहिती पोलिसांनी घेतली. गेल्या दहा वर्षात शहरात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर शहरात नव्याने २८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस महासंचालक सेठ यांनी सांगितले.

शहरातील गुन्हेगारी आणि वाहतुकीच्या नियोजनासाठी नव्याने २८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. शहरातील महत्वाच्या १२४ चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहे. उर्वरित १३५ सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील महत्वाच्या संस्था, व्यावसायिकांचे सहाय घेण्यात येणार आहे. महत्वाच्या संस्था, व्यावसायिक, दुकानदारांनी त्यांचे कॅमेरे रस्त्याच्या दिशेने लावल्यास त्याचा निश्चित उपयोग होईल. महत्वाच्या संस्था, व्यावासायिक, दुकानदारांनी बसवलेले दहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले. खंडणीखोरांवर कडक कारवाई पुणे शहर, जिल्ह्यात मोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणी उकळण्याचे प्रकार घडले आहेत. पुणे जिल्ह्यातील उद्योजकांची बैठक घेऊन खंडणीची मागणी केल्यास त्वरीत तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आहेत. उद्योजकांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी. खंडणीखोरांच्या विरोधात पोलीस कडक कारवाई करतील, असा इशारा पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिला.

Previous Post

करोनाकाळानंतर ३५ लाख मुंबईकरांची ‘बेस्ट’च पसंती; प्रवासीसंख्येत ५५ टक्क्यांनी वाढ

Next Post

मुंबई महापालिकेचे प्लॅनिंग; २५० बेडचे नवे हॉस्पिटल मुंबईकरांच्या आरोग्यासाठी उभारणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई महापालिकेचे प्लॅनिंग; २५० बेडचे नवे हॉस्पिटल मुंबईकरांच्या आरोग्यासाठी उभारणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION