• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

करोनाकाळानंतर ३५ लाख मुंबईकरांची ‘बेस्ट’च पसंती; प्रवासीसंख्येत ५५ टक्क्यांनी वाढ

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 7, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : करोनानंतर वाढवलेली बससेवा, स्वस्त दरातील एसी बसला वाढता प्रतिसाद आणि अत्याधुनिक तिकीट यंत्रणांमुळे प्रवाशांनी बेस्टला सर्वाधिक पसंती दिली आहे. बेस्टची दररोजची प्रवासी संख्या ३५ लाख झाली आहे. करोनानंतर तब्बल ५५ टक्क्यांनी प्रवासी वाढल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. वाढत्या प्रतिसादामुळे मुंबईतील दररोजच्या तीन लाख खासगी वाहनांच्या फेऱ्यांची संख्या कमी झाल्याचा दावा बेस्ट उपक्रमाने केला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतील बेस्ट बससेवा अत्यावश्यक सेवा म्हणून धावली. त्यावेळी केवळ मुंबईतील मोजक्याच मार्गावर बससेवा होत्या. करोनाकाळात दररोजची सरासरी २२ लाख ५० हजार असलेली प्रवासीसंख्या आता ३५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे प्रवासीसंख्येत ५५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बेस्ट उपक्रमाचे दररोजचे उत्पन्न हे ४० टक्क्यांपर्यंत म्हणजेच १ कोटी ६४ लाख होते. हेच उत्पन्नही २ कोटी ३० लाखांपर्यंत पोहोचल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. सध्या बेस्टच्या साध्या बसचे पाच किलोमीटरपर्यंत पाच रूपये आणि एसी बसचे सहा रूपये तिकीट आहे. हा प्रवास स्वस्तात असल्याने करोनानंतर पुन्हा एकदा बेस्टकडे प्रवासी वळते झाले आहेत. अधिकाधिक प्रवाशांपर्यंत बेस्ट पोहोचावी, यासाठी उपक्रमाकडून बसचा ताफाही वाढवण्यावर भर दिला जात आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात ३ हजार २१९ बसगाड्या असून या वर्षाअखेर हाच ताफा सात हजारपर्यंत आणि २०२६पर्यंत दहा हजारपर्यंत वाढवण्यात येणार असून या इलेक्ट्रीक बसगाड्या असल्याचे सांगण्यात आले.
बेस्ट उपक्रमाने प्रवाशांसाठी चलो ॲप, कॉमन मोबिलिटी कार्ड, टॅप इन टॅप आऊटची डिजिटल तिकीट सुविधा उपलब्ध केली आहे. चलो अॅपद्वारे मोबाइल तिकीट, बसपास, बसगाडीची सद्यस्थिती इत्यादी माहिती प्रवाशाला उपलब्ध होत आहे. रोज तीनपैकी एका प्रवाशाकडून या ॲपचा वापर करण्यात येत आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. तसेच प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, बेस्ट बसमध्ये टॅप इन टॅप आऊटद्वारे प्रवासी स्वत:च्या कार्डचा वापर करून तिकीटही काढू शकतात. अशा सुविधांमुळे झटपट प्रवासासाठी प्रवासी बेस्टची निवड करत असल्याचे सांगितले.
२२ टक्के दैनंदिन तिकीटे यापूर्वीच डिजीटल तिकिटांमध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत. यामुळे पेपर रोलच्या खर्चाची वार्षिक १ कोटी ९९ लाख रुपयांची बचत झाली आहे. वाढत्या प्रतिसादामुळे रोजच्या ३ लाख १२ हजार खासगी वाहनांच्या फेऱ्या कमी झाल्या आहे. परिणामी इंधनाचा वापर, हवा आणि ध्वनिप्रदूषणात प्रचंड प्रमाणात घट झाल्याचा दावा बेस्ट उपक्रमाने केला आहे. परिवहन विभाग आणि बेस्ट उपक्रमाने गोळा केलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.

Previous Post

डॉ.रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ तर डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

Next Post

पोलीस महासंचालकांची घोषणा; गुन्हेगारीवर वचक,वाहतूक नियोजनासाठी शहरात २८०० सीसीटीव्ही कॅमेरे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पोलीस महासंचालकांची घोषणा; गुन्हेगारीवर वचक,वाहतूक नियोजनासाठी शहरात २८०० सीसीटीव्ही कॅमेरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION