• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई महापालिकेचे प्लॅनिंग; २५० बेडचे नवे हॉस्पिटल मुंबईकरांच्या आरोग्यासाठी उभारणार

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 7, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या चांदिवली, संघर्षनगरमधील महापालिकेच्या रुग्णालयाचा संघर्ष अखेर संपला आहे. रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या केंद्र सरकारच्या परवानग्या मिळाल्या असून मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. येथे २५० खाटांचे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधायुक्त १२ मजली रुग्णालय बांधण्यात येणार आहे. या रुग्णालयामुळे पवई, चांदिवली, घाटकोपरमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पालिकेने उपनगरीय वैद्यकीय सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पूर्व आणि पश्चिम उपनगरांत नवीन रुग्णालये तसेच जुन्या रुग्णालयाची डागडुजी व इतर वैद्यकीय सेवा उभारल्या जात आहेत. केईएम, सायन, नायर ही मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये आहेत. या रुग्णालयांवर असलेला ताण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून चांदिवलीतील रुग्णालय येत्या काळात उभे राहणार आहे.

पुढील तीन वर्षांत काम पूर्ण अपेक्षित आहे. इमारत बांधून रुग्णांच्या सेवेत आल्यापासून पुढील ८ वर्षें रुग्णालय इमारत व कर्मचारी वसाहत इमारतींची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असणार आहे. चांदिवली, संघर्षनगर मधील सीटीएस क्रमांक ११ ए/ ४ वर रुग्णालय बांधकामासह अग्निशमक-अग्निरोधक यंत्रणा, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, वैद्यकीय गॅस यंत्रणा, डॉक्टरांसह अन्य कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी वसाहतीसह विविध सुविधांचा समावेश या रुग्णालात असणार आहे. तसेच रुग्णालयीन कर्मचाऱ्यांसाठी ३ विंग बांधण्यात येणार आहे. ए विंग १५ मजली, बि विंग – १९ व सी विंग १७ मजली असेल असे पाल‍िकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या २० वर्षांपासून चांदिवली परिसरात रुग्णालयाची मागणी रहिवाशांकडून केली जात होती. या भागातील शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. रुग्णालयासाठी विविध विविध विभागांकडे पत्रव्यवहार करून पालिकेत प्रस्ताव मांडला मात्र यात अनेक अडचणी येत होत्या. आमदार लांडे यांनी रुग्णालयासाठी आत्मदहन करण्याचा इशारा पालिका आयुक्तांसमोर दिला होता. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालत आयुक्तांना रुग्णालयाच्या उभारणीची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले होते.

Previous Post

पोलीस महासंचालकांची घोषणा; गुन्हेगारीवर वचक,वाहतूक नियोजनासाठी शहरात २८०० सीसीटीव्ही कॅमेरे

Next Post

समृद्धीप्रमाणेच होणार ‘मुंबई-सिंधुदुर्ग एक्सप्रेस वे’; कोकणवासियांसाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठं गिफ्ट

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

समृद्धीप्रमाणेच होणार 'मुंबई-सिंधुदुर्ग एक्सप्रेस वे'; कोकणवासियांसाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठं गिफ्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION