• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महापाल‍िकेचा ‘जागत‍िक पर्यावरण द‍िना’न‍िम‍ित्त खास संकल्प; मुंबईतील सौंदर्याला लागणार चार चॉंद

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 5, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

 मुंबई : काँक्रिटीकरण वाढत असलेल्या मुंबईत येत्या काळात हिरवळीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाल‍िकेच्या उद्यान व‍िभागाने वर्षभरात मुंबईमध्ये नवीन २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. आज, सोमवारी ‘जागत‍िक पर्यावरण द‍िना’न‍िम‍ित्त दिवसभरात पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रात २००पेक्षा अध‍िक झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यासोबत, वर्षभरात नागरी वन उपक्रमात आणखी ५० हजार झाडे लावली जाणार आहेत. मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी पालिकेकडून नवीन उपक्रम हाती घेतले जातात. अनेक वर्षांपासून वृक्षसंवर्धन आण‍ि वृक्षारोपणाचे कार्य सुरू असल्याने मुंबईकरांच्या अवतीभोवती वृक्षराजी दाटलेली आढळत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. वृक्षसंपदा वाढविण्यासाठी पालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांची दखल अलीकडे जागतिक स्तरावरही घेण्यात आली आहे. अन्न आणि कृषी संघटना आणि आर्बर डे फाउंडेशनकडून ‘जागतिक वृक्ष नगरी’ हा प्रत‍िष्ठेचा पुरस्कार सन २०२१ आण‍ि २०२२ अशी सलग दोन वर्षे मुंबई महानगराला म‍िळाला आहे.

मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पाल‍िका विविध उपक्रम हाती घेत असते. यंदाही जागत‍िक पर्यावरण द‍िनान‍िमित्त उद्यान व‍िभागाकडून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याचा एक भाग २५ हजार वृक्ष लागवडीचा विशेष उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. नागरी वने (मियावाकी) पद्धतीने वर्षभरात ५० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. प्रामुख्याने सोनचाफा, सीता अशोक, तामण, बकुळ, कांचन, बहावा, जांभूळ, नारळ, कडूनिंब, आंबा, पेरू, करंज, वड, पिंपळ यासारख्या स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. पाल‍िकेच्या उद्यान व‍िभागाने आतापर्यंत म‍ियावाकी पद्धतीने चार लाखापेक्षा अधिक झाडे लावली आहेत. दरवर्षी पारंपर‍िक पद्धतीने २५ हजार झाडे लावण्यात येतात. त्यामुळे आज मुंबईच्या वृक्षसंपदेने ३३ लाखांचा आकडा ओलांडला आहे. ही ३३ लाख झाडे पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रातील सरकारी, खासगी, औद्योग‍िक जम‍िनींवर तसेच महानगरातील व‍िव‍िध उद्यानांमध्ये आण‍ि रस्त्यांभोवती बहरलेली आहेत. रोजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये गुरफटलेल्या मुंबईकरांना गारवा म‍िळावा, घराबाहेर पडल्यावर शीतल छाया म‍िळावी म्हणून पाल‍िकेने शहरात ठ‍िकठ‍िकाणी उद्याने व‍िकसीत केली आहेत. सध्या मुंबईकरांच्या सेवेत तब्बल १,०६८ उद्याने आहेत. याठ‍िकाणी बहरलेली वृक्षसंपदा, तेथील ह‍िरवळ, पक्ष्यांचा क‍िलब‍िलाट मुंबईकरांना आनंद देऊन जातो. या १,०६८ ठिकाणांवर उद्याने, मनोरंजन मैदाने, क्रीडांगणे, पार्क आण‍ि इतर मोकळ्या जागा विकसित आहेत.

Previous Post

सव्वासहा कोटींचे सोने मुंबई विमानतळावर जप्त; एका महिलेसह दोन कारवायांमध्ये चौघांना अटक

Next Post

राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्लीचे हस्तक! औरंगाबादच्या जाहीर सभेत एकनाथ शिंदेंची कबूली! – नाना पटोले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्लीचे हस्तक! औरंगाबादच्या जाहीर सभेत एकनाथ शिंदेंची कबूली! - नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION