• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेखन करणा-या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी घाला!

लेखक भारद्वाज -निना मुखर्जीसह संबंधितावर फौजदारी कारवाई करा - अजित पवार

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 31, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई  : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख प्रकाशित करणा-या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणून तातडीने लेखक भारद्वाज, निना मुखर्जी तसेच संबंधितावर फौजदारी कारवाई करा, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे आज एका लेखी निवेदनाद्वारे केली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, बापूसाहेब भुजबळ, सदानंद मंडलिक, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश उपाध्यक्ष सुनिता शिंदे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई विभागीय महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई विभागीय सामाजिक न्याय सेल अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विभागीय अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सोहेल सुभेदार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांना राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर अत्यंत हीन पातळीवरील चिखलफेक केली आहे . शरयू फौंडेशन ट्रस्ट नावाची संस्था ही “इंडिक टेल्स” ही वेबसाईट चालवते. ‘सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय’ असे घाणेरडे आरोप या वेबसाईटवरील लेखामध्ये करण्यात आले आहेत. सावित्रीबाई फुलेंच्या ऐतिहासिक कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. अशा नराधमांना ताबडतोब अटक करा
अशी तिव्र मागणी सदर निवेदनात केली आहे .
भारद्वाज नावाच्या व्यक्तीचे ट्विटरह थ्रेड्स तपासले असता सदर व्यक्तीने महात्मा गांधींपासून ते इतर अनेक महनीय व्यक्तींविरुद्ध आक्षेपार्ह्य व एककल्ली लिखाण केले असल्याचे दिसून येत असल्याचे निवेदनात नमूद करून सर्व संबंधित लोकांचे आणि संस्थेचे प्रोफाईल सुद्धा पत्रासोबत जोडण्यात आले आहे.
दरम्यान सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांच्या विरोधात संपूर्ण चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी मुंबई पोलिस आयुक्तालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने संबंधित लेखक आणि वेबसाईटचा आंदोलन करुन तीव्र निषेध व्यक्त केला.

Previous Post

मुंबईतील चोराचा विमान प्रवास, २० लाखांच्या दागिन्यांची चोरी; घटनेने पोलीस अवाक्

Next Post

पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत झालेल्या उद्घाटन सोहळ्यात पैशांचा चुराडा; खर्चाचे ऑडिट करण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत झालेल्या उद्घाटन सोहळ्यात पैशांचा चुराडा; खर्चाचे ऑडिट करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION