• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी!

admin by admin
October 26, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त ३०५ तालुक्यांमधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा देत परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी अनुदानित शाळांसह खासगी शाळांनाही बंधनकारक करण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सोमवारी ही माहिती दिली. दुष्काळामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, पालक शहरात राहत असले तरी त्यांची शेती दुष्काळग्रस्त तालुक्यात असल्यास त्यांच्या मुलांनाही या शुल्कमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, शाळांनी शासनाच्या या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी संबंधित विभागांकडून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

याचवेळी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी शेतकरी आणि नागरिकांशी संबंधित अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवरही भाष्य केले. नोंदणीकृत सावकारांनी नियमबाह्य पद्धतीने जादा व्याजाची वसुली करू नये, असा इशारा देत अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास संबंधित सावकारांविरोधात चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नांदेडमधील एका शेतकऱ्याच्या मृत्यूच्या प्रकरणात घातपाताची शक्यता तपासली जात असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, सूक्ष्म वित्तपुरवठा कंपन्यांकडून सक्तीची वसुली होत असल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात असून, आवश्यक असल्यास अशा कंपन्यांविरोधात कठोर निर्णय घेतले जातील, असे त्यांनी नमूद केले. भंडारा येथे वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे एका अधिस्वीकृतीधारक पत्रकारावर झालेल्या हल्ल्याची दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहितीही त्यांनी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असलेल्या अतिरिक्त खर्चाबाबतही वरिष्ठ अधिकारी योग्य ती दखल घेतील, असे भोयर यांनी स्पष्ट केले.

Previous Post

“महाराष्ट्र माझ्या हातात कधी देताय, याची मी वाट पाहतोय” – राज ठाकरेंचं विधान

Next Post

खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी भाडेवाढीवर RTO ची नजर; एसटीच्या दीडपटापेक्षा जास्त भाडे आकारल्यास कारवाई

admin

admin

Next Post
खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी भाडेवाढीवर RTO ची नजर; एसटीच्या दीडपटापेक्षा जास्त भाडे आकारल्यास कारवाई

खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी भाडेवाढीवर RTO ची नजर; एसटीच्या दीडपटापेक्षा जास्त भाडे आकारल्यास कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION