• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी भाडेवाढीवर RTO ची नजर; एसटीच्या दीडपटापेक्षा जास्त भाडे आकारल्यास कारवाई

admin by admin
October 26, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी भाडेवाढीवर RTO ची नजर; एसटीच्या दीडपटापेक्षा जास्त भाडे आकारल्यास कारवाई
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) खासगी बस ऑपरेटर आणि ऑनलाइन तिकीट बुकिंग कंपन्यांवर कडक निर्बंध लागू केले आहेत. संबंधित मार्गावरील एसटी महामंडळाच्या नियमित तिकिटदराच्या दीडपटापेक्षा अधिक भाडे आकारण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. प्रत्यक्ष बसमधून किंवा ऑनलाइन ॲप व संकेतस्थळांच्या माध्यमातून निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त भाडे आकारल्याचे आढळल्यास संबंधित बसमालकांसह तिकीटविक्री करणाऱ्या कंपन्यांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आरटीओने दिला आहे. दिवाळीच्या काळात एसटी आणि रेल्वेचे आरक्षण पूर्ण होत असल्याने अनेक प्रवाशांना खासगी बसचा पर्याय स्वीकारावा लागतो. या वाढत्या मागणीचा फायदा घेत काही ट्रॅव्हल्स कंपन्या तिकिटांचे दर दुप्पट किंवा तिप्पट वाढवत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्यानंतर आरटीओने ही कठोर भूमिका घेतली आहे. प्रवाशांची फसवणूक टाळण्यासाठी आणि पारदर्शक दरव्यवस्था राखण्यासाठी संबंधित मार्गांवरील एसटीच्या भाड्याचा तक्ता खासगी बसमालकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.

आरटीओने खासगी बसमालकांसोबत झालेल्या बैठकीत भाडेनियमनासोबतच प्रवाशांच्या सुरक्षिततेवरही विशेष भर दिला. बसची तांत्रिक स्थिती, चालकांचे आरोग्य, स्वच्छता, वाहतूक नियमांचे पालन आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाडेतत्त्वावरील बसची नियमित तपासणी केली जाणार असून, त्यासाठी विशेष भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बसमालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आरटीओने स्पष्ट केले आहे. तसेच, ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवरही निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्यास संबंधित कंपन्यांनाही जबाबदार धरले जाणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या मार्गावर एसटीचे तिकीट १०० रुपये असल्यास खासगी बसला कमाल १५० रुपयेच भाडे आकारता येईल. त्यापेक्षा अधिक रक्कम आकारल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, दिवाळीच्या काळात प्रवाशांचे हित जपण्यासाठी आरटीओकडून विशेष देखरेख ठेवण्यात येणार आहे.

Previous Post

३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी!

Next Post

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी SIT चौकशीचे आदेश : फडणवीस

admin

admin

Next Post
मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी SIT चौकशीचे आदेश : फडणवीस

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी SIT चौकशीचे आदेश : फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (501)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,181)
  • मुंबई (3,572)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION