• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

दिवाळी स्वच्छतेतून समाजसेवा; पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आरआरआर’ केंद्रांद्वारे जुन्या वस्तूंना नवे आयुष्य

admin by admin
October 24, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
दिवाळी स्वच्छतेतून समाजसेवा; पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आरआरआर’ केंद्रांद्वारे जुन्या वस्तूंना नवे आयुष्य
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : दिवाळीच्या साफसफाईदरम्यान घरातील वापरात नसलेल्या, मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू कचऱ्यात किंवा भंगारात टाकण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर करून त्या गरजूंपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘कचरा कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्प्रक्रिया करा’ (Reduce-Reuse-Recycle – RRR) केंद्रे सुरू केली आहेत. नागरिकांनी घरातील अडगळ ठरलेल्या वस्तू या केंद्रांमध्ये जमा करून पर्यावरण संवर्धनासोबत सामाजिक जबाबदारीही पार पाडावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दिवाळीपूर्वी घरांची स्वच्छता करताना जुनी खेळणी, कपडे, पुस्तके, भांडी, फर्निचर, शालेय साहित्य तसेच विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनेकदा निरुपयोगी समजून टाकून दिली जातात. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेवरही परिणाम होतो. हीच बाब लक्षात घेऊन महापालिकेने सुस्थितीत व पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तू गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी शहरभर ‘आरआरआर’ केंद्रांची स्थापना केली आहे. या केंद्रांमध्ये पुस्तके, वह्या, शालेय साहित्य, कपडे, चादरी, पडदे, खेळणी, शैक्षणिक साहित्य, घरगुती वस्तू, भांडी, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, चपला तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या अन्य वस्तू स्वीकारल्या जाणार आहेत.

शहरातील विविध भागांत ही केंद्रे कार्यरत असून कापसे उद्यान, आकुर्डी भाजी मंडई, संत तुकाराम महाराज उद्यान, एसकेएफ कंपनीशेजारी चिंचवड, दर्शननगरी, धर्मराज चौक, रावेत, ज्योतिबा उद्यान काळेवाडी, हेडगेवार क्रीडा संकुल, धावडे वस्ती, मोशी, पिंपळेगुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, वाकड, मोशी चौक, दिघी जकात नाका, भोसरी, चिखली, थेरगाव, रहाटणी, पिंपरी, जुनी सांगवी आदी ठिकाणी नागरिकांना वस्तू जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे घरातील न वापरल्या जाणाऱ्या वस्तूंना नव्याने उपयोग मिळणार असून कचरा कमी करण्यासही मोठी मदत होणार आहे. पर्यावरणपूरक जीवनशैलीला चालना देतानाच गरजू नागरिकांना आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याचा दुहेरी उद्देश या उपक्रमामागे आहे. घरात पडून असलेल्या चांगल्या स्थितीतील वस्तू गरजूंपर्यंत पोहोचल्यास त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होईल आणि समाजात पुनर्वापराची सकारात्मक साखळी निर्माण होईल, असा विश्वास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

‘तारीख लिहून ठेवा, ‘या’ तारखेपर्यंत भारताचा स्वतःचा मोबाईल ब्रँड बाजारात असेल!’ – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

Next Post

मुंबईत ‘फटाकेमुक्त-प्रदूषणमुक्त पर्यावरण’ मोहीम; विद्यार्थ्यांद्वारे जनजागृतीवर भर

admin

admin

Next Post
मुंबईत ‘फटाकेमुक्त-प्रदूषणमुक्त पर्यावरण’ मोहीम; विद्यार्थ्यांद्वारे जनजागृतीवर भर

मुंबईत ‘फटाकेमुक्त-प्रदूषणमुक्त पर्यावरण’ मोहीम; विद्यार्थ्यांद्वारे जनजागृतीवर भर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,140)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (498)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,163)
  • मुंबई (3,564)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (563)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (211)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION