• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईत ‘फटाकेमुक्त-प्रदूषणमुक्त पर्यावरण’ मोहीम; विद्यार्थ्यांद्वारे जनजागृतीवर भर

admin by admin
October 24, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईत ‘फटाकेमुक्त-प्रदूषणमुक्त पर्यावरण’ मोहीम; विद्यार्थ्यांद्वारे जनजागृतीवर भर
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सण-उत्सवांच्या काळात होणारे वायू व ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ‘फटाकेमुक्त-प्रदूषणमुक्त पर्यावरण’ ही विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार तसेच शासनाच्या पर्यावरणविषयक मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने ही मोहीम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करण्याची सवय विकसित करणे, प्रदूषणाचे दुष्परिणाम समजावून सांगणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा तिचा मुख्य उद्देश आहे.

फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनिप्रदूषण, त्याचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, श्वसनविकार असलेले रुग्ण आणि सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम तसेच निर्माण होणारा कचरा आणि पर्यावरणाची हानी याबाबत विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. या मोहिमेत विद्यार्थ्यांसाठी फटाकेमुक्त सण, प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि पर्यावरण संरक्षण या विषयांवर लघु व्हिडीओ व रिल्स स्पर्धा, ‘फटाके नकोत, स्वच्छ हवा हवी’ आणि ‘प्रदूषणमुक्त सण, आरोग्यदायी जीवन’ अशा संदेशांवर आधारित पोस्टर व बॅनर स्पर्धा तसेच प्रभावी घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय शाळांमध्ये जनजागृती रॅली, पर्यावरण संरक्षणाची सामूहिक प्रतिज्ञा, फटाक्यांच्या दुष्परिणामांवर आधारित पथनाट्य, भाषण, निबंधलेखन आणि वक्तृत्व स्पर्धांचेही आयोजन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले व्हिडीओ, रिल्स, पोस्टर्स आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून पालक तसेच स्थानिक नागरिकांमध्येही पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. शाळांच्या परिपाठामध्ये सर्व विद्यार्थी सामूहिक प्रतिज्ञा घेऊन फटाकेमुक्त सण साजरे करण्याचा संकल्प करतील. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैली, सार्वजनिक आरोग्याबाबतची जाणीव आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सणांचा आनंद लुटताना पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या मोहिमेद्वारे देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तो समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने ठेवले आहे.

Previous Post

दिवाळी स्वच्छतेतून समाजसेवा; पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आरआरआर’ केंद्रांद्वारे जुन्या वस्तूंना नवे आयुष्य

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,140)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (498)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,163)
  • मुंबई (3,564)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (563)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (211)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION