• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे

admin by admin
September 28, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर मत्स्यव्यवसायावर अवलंबून असलेल्या मच्छिमारांनाही शासनाकडून मदत दिली जाणार असल्याची महत्त्वाची घोषणा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली. राज्यात मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात आल्यामुळे दुष्काळाच्या काळात मच्छिमारांनाही शेतकऱ्यांप्रमाणे मदत मिळाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शिवणटाकळी तलावाची पाहणी करून त्यांनी स्थानिक मच्छिमारांशी संवाद साधला. तलावातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटल्याने मत्स्य उत्पादनावर गंभीर परिणाम झाल्याची माहिती त्यांनी घेतली. संबंधित तलावातील नुकसानीचे पंचनामे करून नियमानुसार मदत देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात जाहीर करण्यात आलेल्या ‘दुष्काळ ट्रिगर-१’ अंतर्गत मत्स्यव्यवसायाशी संबंधित तलाव, जलाशय आणि इतर जलस्रोतांची पाहणी करून नुकसानाचा आढावा घेतला जात आहे. शिवणटाकळी तलावातील पाणीसाठा कमी पर्जन्यमानामुळे केवळ ३४ टक्क्यांवर आल्याने मत्स्यव्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. पाण्याची उपलब्धता, मत्स्य उत्पादनातील घट आणि आर्थिक नुकसानीचे मोजमाप करून पंचनामे केले जातील व त्यानुसार मदत वितरित करण्यात येईल, असे राणे यांनी सांगितले. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत मच्छिमार, मत्स्यव्यवसायाशी संबंधित महिला बचत गट आणि इतर लाभार्थ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी आपण सलग दुसऱ्या वर्षी या भागाचा दौरा करत असल्याचे त्यांनी नमूद केले. मंत्रालयात परतल्यानंतर अधिकाधिक मदत मिळावी आणि मच्छिमार आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत यासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाहीर होणाऱ्या कर्जमाफीमध्ये मच्छिमारांचाही समावेश केला जाईल, अशी स्पष्ट भूमिका नितेश राणे यांनी मांडली. मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा मिळाल्यानंतर शेतकऱ्यांप्रमाणेच विविध शासकीय योजनांचा लाभ मच्छिमारांनाही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वीज सवलती, किसान क्रेडिट कार्ड यांसारख्या सुविधा आधीच मच्छिमारांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर सरकारकडून दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीसारख्या दिलासादायक उपाययोजनांमध्येही मच्छिमारांचा समावेश व्हावा, ही सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. त्यामुळे दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मत्स्यव्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा धुमाकूळ; २०० हून अधिक मोबाईल चोरीला, १८ जण गजाआड!

Next Post

कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

admin

admin

Next Post
कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

September 28, 2026
दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे

दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे

September 28, 2026
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा धुमाकूळ; २०० हून अधिक मोबाईल चोरीला, १८ जण गजाआड!

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा धुमाकूळ; २०० हून अधिक मोबाईल चोरीला, १८ जण गजाआड!

September 28, 2026
ससून डॉक, जमशेदजी बंदरात तरंगता कचरा हटविण्यासाठी दोन मानवरहित बोटी

ससून डॉक, जमशेदजी बंदरात तरंगता कचरा हटविण्यासाठी दोन मानवरहित बोटी

September 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,132)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (212)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,056)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,075)
  • मुंबई (3,507)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (278)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (543)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

September 28, 2026
दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे

दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे

September 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

September 28, 2026
दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे

दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे

September 28, 2026
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा धुमाकूळ; २०० हून अधिक मोबाईल चोरीला, १८ जण गजाआड!

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा धुमाकूळ; २०० हून अधिक मोबाईल चोरीला, १८ जण गजाआड!

September 28, 2026
ससून डॉक, जमशेदजी बंदरात तरंगता कचरा हटविण्यासाठी दोन मानवरहित बोटी

ससून डॉक, जमशेदजी बंदरात तरंगता कचरा हटविण्यासाठी दोन मानवरहित बोटी

September 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION