• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

ससून डॉक, जमशेदजी बंदरात तरंगता कचरा हटविण्यासाठी दोन मानवरहित बोटी

admin by admin
September 28, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
ससून डॉक, जमशेदजी बंदरात तरंगता कचरा हटविण्यासाठी दोन मानवरहित बोटी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ससून डॉक आणि जमशेदजी बंदर परिसरातील समुद्रातील तरंगता कचरा यांत्रिक पद्धतीने हटविण्यासाठी आणखी दोन मानवरहित बोटी तैनात करण्यात येणार आहेत. या बोटींचा पुरवठा, संचालन आणि देखभाल करण्यास मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने ३.६४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मुंबईतील प्रमुख बंदर परिसरातील प्लास्टिक आणि प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका व बंदर प्राधिकरणांकडून सुरू असलेल्या पर्यावरण स्वच्छता मोहिमेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वयंचलित किंवा दूरस्थ पद्धतीने नियंत्रित करता येणाऱ्या विद्युत आणि सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोटी समुद्रातील तरंगता कचरा गोळा करणार आहेत. महापालिकेने याच वर्षी मे महिन्यात गेटवे ऑफ इंडिया आणि बधवार पार्क येथे दोन मानवरहित विद्युत बोटी तैनात केल्या होत्या. कुलाबा येथील भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्या माहितीनुसार, या बोटी दररोज सुमारे ८० ते ९० किलो तरंगता कचरा गोळा करीत आहेत. महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग निविदेच्या अटी व शर्ती निश्चित करीत असून, लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत. मनुष्यबळाच्या तुलनेत यांत्रिक पद्धतीने कचरा संकलन अधिक वेगाने करता येते. गोळा केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून तो पुनर्वापरासाठी पाठविला जातो. या बोटींची कार्यकक्षा सुमारे ५०० मीटर असून त्या बॅटरीवर चालतात. त्यावर सौर पॅनेलही बसविण्यात आले आहेत. किनारपट्टी स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी मुंबई महापालिका देशातील पहिली महापालिका ठरली आहे.

Previous Post

ऐरोली नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात; १२ वर्षांनंतर नाट्यरसिकांची प्रतीक्षा संपणार

Next Post

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा धुमाकूळ; २०० हून अधिक मोबाईल चोरीला, १८ जण गजाआड!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

September 28, 2026
दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे

दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे

September 28, 2026
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा धुमाकूळ; २०० हून अधिक मोबाईल चोरीला, १८ जण गजाआड!

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा धुमाकूळ; २०० हून अधिक मोबाईल चोरीला, १८ जण गजाआड!

September 28, 2026
ससून डॉक, जमशेदजी बंदरात तरंगता कचरा हटविण्यासाठी दोन मानवरहित बोटी

ससून डॉक, जमशेदजी बंदरात तरंगता कचरा हटविण्यासाठी दोन मानवरहित बोटी

September 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,132)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (212)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,056)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,075)
  • मुंबई (3,507)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (278)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (543)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

September 28, 2026
दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे

दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे

September 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

September 28, 2026
दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे

दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे

September 28, 2026
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा धुमाकूळ; २०० हून अधिक मोबाईल चोरीला, १८ जण गजाआड!

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा धुमाकूळ; २०० हून अधिक मोबाईल चोरीला, १८ जण गजाआड!

September 28, 2026
ससून डॉक, जमशेदजी बंदरात तरंगता कचरा हटविण्यासाठी दोन मानवरहित बोटी

ससून डॉक, जमशेदजी बंदरात तरंगता कचरा हटविण्यासाठी दोन मानवरहित बोटी

September 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION