• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

आयकर विभाग आता बनलाय ‘जनस्नेही’; १६७ व्या आयकर दिनी राज्यपालांचे मोठे विधान

admin by admin
July 25, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
आयकर विभाग आता बनलाय ‘जनस्नेही’; १६७ व्या आयकर दिनी राज्यपालांचे मोठे विधान
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पारदर्शक कार्यपद्धती आणि करदात्यांसाठी सुलभ सेवा यांमुळे आयकर विभागाने स्वतःला जनस्नेही संस्थेमध्ये रूपांतरित केले असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी काढले. “एकेकाळी ‘भीतीदायक’ म्हणून ओळखला जाणारा आयकर विभाग आज ‘जनस्नेही मित्र’ बनला आहे,” असे ते म्हणाले. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील कौटिल्य भवन येथे आयकर विभागाच्या १६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना आयकर विभागाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. कर महसुलाच्या माध्यमातून सार्वजनिक शाळा, रुग्णालये, रस्ते, पायाभूत सुविधा तसेच विविध कल्याणकारी योजनांची उभारणी शक्य होत असून देशाच्या विकासात आयकर विभागाचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्यक्ष कर संकलनात महाराष्ट्राचा देशात सर्वाधिक वाटा असून आर्थिक राजधानी म्हणून मुंबईने आपले स्थान कायम राखले असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे करदात्यांच्या योगदानाची जिवंत उदाहरणे असल्याचे सांगत, या प्रकल्पांमुळे वाहतूक, संपर्क, आर्थिक विकास आणि भविष्यातील सक्षम शहरनिर्मितीला मोठी चालना मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘अग्रीम कर’ हा देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण असून प्रत्येक करदात्याने तो आपली सामाजिक जबाबदारी समजून भरावा, असे आवाहनही राज्यपालांनी केले.

यावेळी मुंबईचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आयकर विभागाच्या डिजिटल परिवर्तनावर प्रकाश टाकला. आयकर विवरणपत्र दाखल करण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन खाद्यपदार्थ मागविण्याइतकी सुलभ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. २०१९ मध्ये आयकर विवरणपत्रावर प्रक्रिया करण्यासाठी सरासरी ८२ दिवस लागत असताना आता ती काही दिवसांत पूर्ण होत असून कर परताव्याची रक्कमही अत्यंत वेगाने वितरित केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आयकर विभाग सर्व शासकीय विभागांमध्ये आघाडीवर असल्याचे सांगत, देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात मुंबईचे योगदान अनेक राज्यांपेक्षाही अधिक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमात अभिनेते विकी कौशल यांनीही उपस्थित राहून आयकर विभागाच्या १६७ व्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. आयकर दिनाच्या या समारंभात सहभागी होताना अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Previous Post

पंढरपूर कॉरिडॉरमुळे भाविकांना आधुनिक सुविधा; अडीच वर्षांत विकासकाम पूर्ण करण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार

Next Post

नियम मोडणाऱ्या बेस्ट चालकांवर मोठी कारवाई; साध्या कपड्यातील अधिकारी करणार थेट बसमधून मॉनिटरिंग

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
नियम मोडणाऱ्या बेस्ट चालकांवर मोठी कारवाई; साध्या कपड्यातील अधिकारी करणार थेट बसमधून मॉनिटरिंग

नियम मोडणाऱ्या बेस्ट चालकांवर मोठी कारवाई; साध्या कपड्यातील अधिकारी करणार थेट बसमधून मॉनिटरिंग

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (482)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
नियम मोडणाऱ्या बेस्ट चालकांवर मोठी कारवाई; साध्या कपड्यातील अधिकारी करणार थेट बसमधून मॉनिटरिंग

नियम मोडणाऱ्या बेस्ट चालकांवर मोठी कारवाई; साध्या कपड्यातील अधिकारी करणार थेट बसमधून मॉनिटरिंग

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION