• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

admin by admin
July 22, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईकरांसह पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या ‘बेस्ट’च्या विद्युत डबल डेकर बसचा ताफा लवकरच वाढणार असून, तीन वर्षांहून अधिक काळ रखडलेला १५० ई-डबल डेकर बसांचा पुरवठा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम आणि प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बेस्ट उपक्रमाने सुमारे अडीच वर्षांपूर्वी २०० विद्युत डबल डेकर बसांची ऑर्डर दिली होती. मात्र, आतापर्यंत केवळ ५० बस ताफ्यात दाखल झाल्या असून उर्वरित १५० बसांचा पुरवठा विविध तांत्रिक आणि कराराशी संबंधित कारणांमुळे रखडला होता. वारंवार नोटिसा देऊनही कंत्राटदाराकडून बसांचा पुरवठा न झाल्याने बेस्ट प्रशासनाने कंत्राट रद्द करण्याचा इशाराही दिला होता. बसांची कमतरता असल्याने अनेक महत्त्वाच्या मार्गांवर आवश्यक संख्येने बस चालविणे शक्य होत नसून, प्रवाशांना बससाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या काही मार्गांवर बसची प्रतीक्षा ५० मिनिटांपर्यंत पोहोचल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वाढत्या प्रवासीसंख्येच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त ई-डबल डेकर बस उपलब्ध होणे बेस्टसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

१५० बसांच्या पुरवठ्यातील विलंबामागे करारातील काही तांत्रिक अटी आणि खर्चवाढीचा मुद्दा कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे प्रकरण ॲटर्नी जनरल यांच्याकडे सोपविण्यात आले होते. त्यानंतर तांत्रिक समितीने कराराच्या अटींची तपासणी करून केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार किंमतीतील किरकोळ बदलास मंजुरी देण्याची शिफारस केली आहे. आता बेस्ट प्रशासन हा सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी बेस्ट समितीसमोर ठेवणार असल्याची माहिती बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिली. ‘बेस्ट’ने स्वीच मोबिलिटी कंपनीसोबत २०० ई-डबल डेकर बसांचा करार केला होता. मात्र, २०१९ मध्ये केंद्र सरकारने सार्वजनिक वाहतुकीतील विशेषतः डबल डेकर बससाठी इलेक्ट्रॉनिक व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल (EVSC) युनिट बसविणे अनिवार्य केले. वाहन वळण घेताना संतुलन राखण्यासाठी हे सुरक्षा उपकरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या युनिटची वाढलेली किंमत तसेच बस निर्मितीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या वाढलेल्या खर्चामुळे कंपनीकडून बसांचा पुरवठा वेळेत होऊ शकला नव्हता. मात्र, आता सुधारित प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर उर्वरित १५० ई-डबल डेकर बस टप्प्याटप्प्याने बेस्टच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता असून, त्यामुळे मुंबईकरांना अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे.

Previous Post

जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

July 22, 2026
जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

July 22, 2026
अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

July 22, 2026
मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

July 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (32)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,093)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,015)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,707)
  • मुंबई (3,289)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (475)
  • वसई-विरार (41)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

July 22, 2026
जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

July 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

‘बेस्ट’च्या ताफ्यात लवकरच १५० नवीन ई-डबल डेकर बस

July 22, 2026
जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ २४ जुलैला मुंबईत शांततापूर्ण मोर्चा; आदित्य ठाकरे यांची घोषणा

July 22, 2026
अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

अजित पवारांच्या जयंतीला बळीराजाला दिलासा! ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

July 22, 2026
मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

मुंबईला पाणीपुरवठा करणारा ‘तानसा’ तलाव ओव्हरफ्लो!

July 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION