• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

admin by admin
July 14, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) परिसरात महिला ई-रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा विशिष्ट मार्गांचे निश्चितीकरण करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, महिला व बालविकास विभाग तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, कमी वेगाच्या ई-रिक्षा मुख्य रस्ते किंवा महामार्गांवर चालविण्याऐवजी अंतर्गत मार्गांवर चालविल्यास वाहतुकीवरील ताण कमी राहील आणि प्रवाशांनाही सुरक्षित सेवा उपलब्ध होईल. यासाठी वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाने संयुक्तपणे योग्य मार्ग निश्चित करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ई-रिक्षांमध्ये उपलब्ध असलेल्या जीपीएस प्रणालीचा प्रभावी वापर करून वाहनांचे नियंत्रण आणि देखरेख अधिक सक्षमपणे करता येईल, असेही त्यांनी नमूद केले. याशिवाय, ई-रिक्षांच्या वेग आणि कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी बॅटरी तंत्रज्ञानातील बदल आणि पर्यायांवर संबंधित उत्पादक कंपन्यांसोबत तातडीने चर्चा करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिला ई-रिक्षा योजनेत शासनाचे आर्थिक योगदान वाढविण्यात आल्याची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी २० टक्के असलेले शासनाचे अनुदान आता ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले असून, उर्वरित निधीपैकी ५० टक्के कर्जाच्या स्वरूपात आणि १० टक्के लाभार्थी हिस्सा राहणार आहे. त्यामुळे महिलांना स्वयंरोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी पुढे सांगितले की, एमएमआर परिसरात लागू असलेल्या तांत्रिक निकषांमुळे एल-३ प्रवर्गातील ई-रिक्षा अद्याप सुरू करता आलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ अधिक सक्षम करण्यासाठी निवडक मार्गांवर महिला ई-रिक्षा सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतुकीला पूरक सेवा उपलब्ध होण्याबरोबरच महिलांसाठी सुरक्षित आणि शाश्वत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

July 14, 2026
अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

July 14, 2026
मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

July 14, 2026
४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी

४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी

July 14, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,087)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (470)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (98)
  • नाशिक (73)
  • पालघर (44)
  • पालघर (66)
  • पुणे (1,001)
  • पुणे जिल्हा (203)
  • महाराष्ट्र (1,651)
  • मुंबई (3,260)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (268)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (462)
  • वसई-विरार (38)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (19)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

July 14, 2026
अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

July 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

July 14, 2026
अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

July 14, 2026
मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

July 14, 2026
४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी

४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी

July 14, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION