• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी

admin by admin
July 14, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दादर पश्चिम येथील ४६ वर्षे जुन्या स्वातंत्र्यवीर सावरकर महापालिका मंडईच्या बहुप्रतीक्षित दुरुस्तीला अखेर गती मिळाली असून, या कामासाठी मुंबई महापालिका सुमारे २ कोटी ९४ लाख रुपयांचा खर्च करणार आहे. दादरमधील सर्वांत मोठी घाऊक मंडई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंडईची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होती. उंदीर आणि घुशींच्या वाढत्या वावरामुळे मंडईत अस्वच्छता, दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे विक्रेते आणि ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. सहाय्यक आयुक्त (बाजार) यांच्या अखत्यारीतील या मंडईची २०२२ मध्ये संरचनात्मक तपासणी करण्यात आली होती. मेसर्स रेट्रो फिटर्स कन्सल्टिंग इंजिनिअर्स यांनी केलेल्या तपासणीनंतर मंडईला ‘सी-२’ अर्थात धोकादायक प्रवर्गात वर्गीकृत करण्यात आले आणि तातडीने मुख्य संरचनात्मक दुरुस्ती करण्याची शिफारस करण्यात आली होती. यापूर्वी खासगी विकासकाच्या माध्यमातून मंडईचे पुनर्विकासाचे प्रस्ताव पुढे आले होते. मात्र, व्यापाऱ्यांनी त्यास तीव्र विरोध केल्यानंतर महापालिकेने पुनर्विकासाऐवजी दुरुस्तीचा मार्ग स्वीकारला. या मंडईत सुमारे ३०० किरकोळ आणि घाऊक विक्रेते व्यवसाय करतात. सुरुवातीला या कामासाठी सुमारे २ कोटी ३६ लाख ९६ हजार ७६९ रुपयांचा अंदाज तयार करण्यात आला होता. त्यानंतर निविदा प्रक्रियेद्वारे तीन कंत्राटदारांकडून प्रस्ताव प्राप्त झाले असून, सर्वात कमी दर देणाऱ्या मेसर्स विकास एन्टरप्राईसेस या कंपनीची कामासाठी निवड करण्यात आली आहे.

महापालिका प्रशासन या दुरुस्ती कामासाठी सर्व करांसह एकूण २ कोटी ९४ लाख २६ हजार ८८ रुपयांचा खर्च करणार असून, काम पूर्ण करण्यासाठी पावसाळ्यासह १८ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या दुरुस्तीअंतर्गत मंडईच्या छतासाठी नवीन गॅल्व्हॅल्युम पत्रे बसविणे, त्यासाठी आवश्यक लोखंडी आणि लाकडी ट्रस उभारणे, लोखंडी कॉलम उभारून काँक्रिटची पायाभरणी करणे, रेन वॉटर गटरची दुरुस्ती, प्लंबिंग व ड्रेनेजची सुधारणा, विद्युत यंत्रणेचे नूतनीकरण, सिमेंट गिलावा, रंगकाम, वीट बांधकाम, प्लास्टिक पाण्याची टाकी बसविणे, लोखंडी गेट व जाळी बसविणे, लाद्या, दरवाजे व खिडक्यांची दुरुस्ती, स्टीलची कामे तसेच वाळवी प्रतिबंधक उपाययोजना अशा विविध कामांचा समावेश आहे. या दुरुस्तीमुळे मंडईची सुरक्षितता वाढण्याबरोबरच व्यापारी आणि ग्राहकांना अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

व्हिएतनाम बोट दुर्घटना: मृत्यू झालेल्या १५ भारतीयांचे पार्थिव मुंबईत दाखल!

Next Post

मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

admin

admin

Next Post
मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION