• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

व्हिएतनाम बोट दुर्घटना: मृत्यू झालेल्या १५ भारतीयांचे पार्थिव मुंबईत दाखल!

admin by admin
July 14, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय
0
व्हिएतनाम बोट दुर्घटना: मृत्यू झालेल्या १५ भारतीयांचे पार्थिव मुंबईत दाखल!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : व्हिएतनाममधील फु कोम बेटाजवळ झालेल्या भीषण बोट दुर्घटनेत मृत्यू झालेल्या १५ भारतीय पर्यटकांचे पार्थिव सोमवारी (१३ जुलै) रात्री विशेष विमानाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. व्हिएतनाम एअरलाईन्सच्या विशेष उड्डाणाद्वारे रात्री ९.१९ वाजता ही पार्थिव मुंबईत दाखल झाली. भारत सरकार, व्हिएतनाममधील भारतीय दूतावास आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून मृतदेह मायदेशी आणण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली. मुंबई विमानतळावर सीमाशुल्क (कस्टम्स) आणि इमिग्रेशनच्या आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मंगळवारी ही सर्व पार्थिव त्यांच्या मूळ राज्यांकडे रवाना करण्यात येत आहेत. मृतांमध्ये तामिळनाडूतील १०, आंध्र प्रदेशातील ३ आणि केरळमधील २ नागरिकांचा समावेश आहे. आंध्र प्रदेश पोलिसांचे विशेष पथक व्हिएतनामहून पार्थिव येण्यापूर्वीच मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. त्यांनी तीन पार्थिव ताब्यात घेऊन पहाटेच्या विमानाने हैदराबादकडे प्रस्थान केले असून, तेथून विशेष रुग्णवाहिकांद्वारे संबंधितांच्या मूळ गावी नेण्यात येणार आहे. केरळमधील कोट्टारक्करा येथील ए. सी. थॉमस (वय ५७) आणि त्यांची पत्नी लोवेनी थॉमस (वय ५६) यांची पार्थिवही पहाटेच्या विमानाने तिरुवनंतपुरमकडे रवाना करण्यात आली असून, तेथून विशेष अँब्युलन्सद्वारे त्यांच्या गावी पोहोचवली जाणार आहेत.

तामिळनाडूतील मृतांच्या पार्थिवांचेही टप्प्याटप्प्याने चेन्नई आणि कोईंबतूर येथे विमानाने हस्तांतरण करण्यात येत आहे. चेन्नईसाठी चार आणि कोईंबतूरसाठी सहा पार्थिव स्वतंत्र विमानांद्वारे रवाना करण्यात आली असून, विमानतळावरून ती त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. दरम्यान, ११ जुलै रोजी फु कोम बेटाजवळ ३२ भारतीय पर्यटक आणि चार स्थानिक कर्मचारी असलेली स्पीडबोट अपघातग्रस्त होऊन उलटली होती. या दुर्घटनेत १५ भारतीयांचा मृत्यू झाला, तर १६ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून उपचारानंतर ते भारतात परतले आहेत. एका पर्यटकाची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या दुर्घटनेनंतर बोट चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे. पीडित कुटुंबांना मदत म्हणून ‘लावा इंटरनॅशनल’ कंपनीने प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या संपूर्ण बचाव, मृतदेह हस्तांतरण आणि कुटुंबीयांपर्यंत पार्थिव पोहोचविण्याच्या प्रक्रियेत भारत सरकार, भारतीय दूतावास आणि संबंधित राज्य सरकारांनी समन्वय साधत आवश्यक सर्व व्यवस्था केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Previous Post

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सातारा पोलीस हायअलर्टवर; माऊलींच्या पालखीसाठी सातारा पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Next Post

४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

July 14, 2026
अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

July 14, 2026
मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

July 14, 2026
४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी

४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी

July 14, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,087)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (470)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (98)
  • नाशिक (73)
  • पालघर (44)
  • पालघर (66)
  • पुणे (1,001)
  • पुणे जिल्हा (203)
  • महाराष्ट्र (1,651)
  • मुंबई (3,260)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (268)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (462)
  • वसई-विरार (38)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (19)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

July 14, 2026
अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

July 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

July 14, 2026
अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

July 14, 2026
मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

July 14, 2026
४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी

४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी

July 14, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION