• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र वसई-विरार

वसई-विरार पूरमुक्त करण्यासाठी मुंबई पॅटर्न ठरणार फायदेशीर; ठोस उपाययोजनांची गरज!

admin by admin
July 13, 2026
in वसई-विरार
0
वसई-विरार पूरमुक्त करण्यासाठी मुंबई पॅटर्न ठरणार फायदेशीर; ठोस उपाययोजनांची गरज!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

विरार : वसई-विरार शहरात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. शहर एका बाजूला डोंगररांग आणि दुसऱ्या बाजूला समुद्रकिनाऱ्यालगत असल्याने मुसळधार पाऊस आणि समुद्रातील भरती एकाचवेळी आल्यास पावसाचे पाणी शहरात साचते. ही नैसर्गिक परिस्थिती असली तरी नियोजनबद्ध उपाययोजनांद्वारे त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो, असे मत व्यक्त होत आहे. तज्ज्ञांच्या मते, शहरातील पाणी साचण्याची कारणे आणि पाण्याचा प्रवाह याचा आयआयटी, व्हीजेटीआय किंवा टाटा कन्सल्टन्सीसारख्या संस्थांकडून सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यानुसार भूमिगत पर्जन्य जलवाहिन्या उभारणे, नाल्यांची रुंदी व खोली वाढविणे, नवीन नाले तयार करणे आणि ज्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते तेथे मुंबईतील हिंदमाता, सायन गांधी मार्केट व मिलन सबवेच्या धर्तीवर भूमिगत पाणी साठवणूक टाक्या उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे. याशिवाय भरतीच्या काळात पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी समुद्रकिनारी शक्तिशाली पंपिंग स्टेशन उभारणे, नाल्यांची लांबी समुद्रापर्यंत वाढविणे आणि समुद्रात कचरा जाणार नाही यासाठी ट्रॅशबूम बसविण्याचाही प्रस्ताव आहे. पूरप्रवण भाग निश्चित करून त्या ठिकाणी स्वतंत्र नियोजन करण्यावरही भर देण्यात आला आहे. वसई-विरार शहर २०१८ मध्येही अशाच प्रकारे जलमय झाले होते. त्यावेळी तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी पर्जन्य जलवाहिन्यांचा अभाव, भराव तसेच शहरातील काही भाग मिठागरांच्या पातळीपेक्षा सखल असल्यामुळे पाणी तुंबत असल्याचे नमूद केले होते. आयआयटी आणि निरीच्या तज्ज्ञांची समिती नेमून पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचा अभ्यास करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्या समितीच्या अहवालाचे पुढे काय झाले, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

या उपाययोजना तातडीने आवश्यक :

१.         साठणाऱ्या पाण्याचा अभ्यास करणे

२.         नाल्यांची रुंदी व खोली वाढवणे

३.         नवीन नाले निर्माण करणे

४.         नवीन भूमिगत जलवाहिन्या टाकणे

५.         भूमिगत साठवणूक टाकी

६.         मुंबईच्या धर्तीवर शक्तिशाली पंप

७.         नाल्यांची लांबी समुद्रापर्यंत वाढवणे

८.         कचरा समुद्रात जाऊ नये यासाठी ट्रॅशबूम बसविणे

९.         पूरसदृश्य ठिकाण निश्चित करणे

१०.       मुंबई मनपाने केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती नेमणे

Previous Post

हरित तंत्रज्ञानात भारताची ऐतिहासिक झेप; १७ जुलैला पंतप्रधान मोदींच्या हस्ते पहिल्या हायड्रोजन ट्रेनचे लोकार्पण

Next Post

म्हाडाचा पहिला झोपु प्रकल्प : ७८ रहिवाशांचे पुनर्वसन, ११९ घरे विक्रीसाठी उपलब्ध!

admin

admin

Next Post
म्हाडाचा पहिला झोपु प्रकल्प : ७८ रहिवाशांचे पुनर्वसन, ११९ घरे विक्रीसाठी उपलब्ध!

म्हाडाचा पहिला झोपु प्रकल्प : ७८ रहिवाशांचे पुनर्वसन, ११९ घरे विक्रीसाठी उपलब्ध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

July 14, 2026
अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

July 14, 2026
मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

July 14, 2026
४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी

४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी

July 14, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,087)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (470)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (98)
  • नाशिक (73)
  • पालघर (44)
  • पालघर (66)
  • पुणे (1,001)
  • पुणे जिल्हा (203)
  • महाराष्ट्र (1,651)
  • मुंबई (3,260)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (268)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (462)
  • वसई-विरार (38)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (19)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

July 14, 2026
अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

July 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

July 14, 2026
अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

अमेरिका विरुद्ध इराण तणाव शिगेला! इराणच्या ‘कोड ००९’ मुळे आखातात युद्धाचे ढग

July 14, 2026
मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

मेट्रोसारखी आता लोकलही धावणार जमिनीखालून! CSMT-परळ दरम्यान लोकल मार्ग भुयारी होणार

July 14, 2026
४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी

४६ वर्षे जुन्या दादर सावरकर मंडईचा बदलणार चेहरा; २.९४ कोटींच्या दुरुस्ती कामाला महापालिकेची मंजुरी

July 14, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION