• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान!

admin by admin
July 7, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा ३४१ वा पालखी प्रस्थान सोहळा मंगळवारी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीने दुपारी २.३० वाजता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. पहाटेपासूनच धार्मिक विधी, महापूजा, कीर्तन आणि हरिनामाच्या गजराने देहू नगरी दुमदुमून गेली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल झाल्याने संपूर्ण परिसर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने भारावून गेला. पहाटे पाच वाजता संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात पालखी सोहळा प्रमुख आणि मंदिर विश्वस्तांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी साडेपाच वाजता संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधीची विधिवत महापूजा पार पडली. देहू ते पंढरपूर हा पालखी सोहळा अखंड सुरू ठेवण्यात नारायण महाराजांचे मोठे योगदान मानले जात असल्याने त्यांच्या समाधीस्थळीही भाविकांनी मोठी गर्दी केली. सकाळी ९ ते ११ या वेळेत संत तुकाराम महाराजांच्या आजोळ असलेल्या इनामदार वाड्यात पादुकांची महापूजा झाली, तर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत सप्ताह काल्याचे कीर्तन झाले. अभंग, टाळ-मृदंग आणि ‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या जयघोषाने देहू नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. यंदाच्या पालखी सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून मंदिर परिसर भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला. दर्शनासाठी वारकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासनाने दर्शन व्यवस्था आणि पालखी सोहळ्याचे नियोजन सुयोग्य पद्धतीने केल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला.

दरम्यान, यंदाच्या वारीवर मुसळधार पावसाचा मोठा परिणाम दिसून आला आहे. देहूतील पवित्र इंद्रायणी नदीला पूर आल्याने नदीची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा वर गेली आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा इंद्रायणी नदीत स्नान करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. दरवर्षी हजारो वारकरी नदीत स्नान करून वारीला प्रारंभ करतात, मात्र यंदा वाढलेल्या पाण्यामुळे कोणताही धोका पत्करू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नदीकिनारी आणि परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणालाही नदीपात्रात किंवा नदीकाठी जाण्याची परवानगी दिली जात नाही. प्रशासन, पोलीस आणि स्वयंसेवकांकडून वारकऱ्यांना सातत्याने सुरक्षाविषयक सूचना दिल्या जात आहेत. इंद्रायणीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली असून वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. श्रद्धा, भक्ती आणि सुरक्षिततेचा समतोल राखत संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली असून राज्यभरातील वारकऱ्यांमध्ये आषाढी वारीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

Previous Post

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’वर दरड; १८.५ तासांनी वाहतूक सुरू!

Next Post

आषाढी वारीच्या पाश्वभूमीवर ६ ते २९ जुलैदरम्यान वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी!

admin

admin

Next Post
आषाढी वारीच्या पाश्वभूमीवर ६ ते २९ जुलैदरम्यान वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी!

आषाढी वारीच्या पाश्वभूमीवर ६ ते २९ जुलैदरम्यान वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आषाढी वारीच्या पाश्वभूमीवर ६ ते २९ जुलैदरम्यान वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी!

आषाढी वारीच्या पाश्वभूमीवर ६ ते २९ जुलैदरम्यान वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी!

July 7, 2026
भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान!

भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान!

July 7, 2026
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’वर दरड; १८.५ तासांनी वाहतूक सुरू!

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’वर दरड; १८.५ तासांनी वाहतूक सुरू!

July 7, 2026
उद्या नाशिकमध्ये ढगफुटी? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण जिल्हा हाय अलर्टवर!

उद्या नाशिकमध्ये ढगफुटी? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण जिल्हा हाय अलर्टवर!

July 6, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,084)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (465)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (97)
  • नाशिक (72)
  • पालघर (66)
  • पालघर (43)
  • पुणे (986)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,597)
  • मुंबई (3,227)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (266)
  • रायगड (46)
  • राष्ट्रीय (455)
  • वसई-विरार (34)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

आषाढी वारीच्या पाश्वभूमीवर ६ ते २९ जुलैदरम्यान वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी!

आषाढी वारीच्या पाश्वभूमीवर ६ ते २९ जुलैदरम्यान वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी!

July 7, 2026
भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान!

भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान!

July 7, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आषाढी वारीच्या पाश्वभूमीवर ६ ते २९ जुलैदरम्यान वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी!

आषाढी वारीच्या पाश्वभूमीवर ६ ते २९ जुलैदरम्यान वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी!

July 7, 2026
भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान!

भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान!

July 7, 2026
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’वर दरड; १८.५ तासांनी वाहतूक सुरू!

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’वर दरड; १८.५ तासांनी वाहतूक सुरू!

July 7, 2026
उद्या नाशिकमध्ये ढगफुटी? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण जिल्हा हाय अलर्टवर!

उद्या नाशिकमध्ये ढगफुटी? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण जिल्हा हाय अलर्टवर!

July 6, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION