• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

दादरमध्ये ‘मॉडेल वाहनतळ’ उपक्रम; मासिक पासवर ५० टक्के सवलत!

१ जुलैपासून ‘नो पार्किंग’ क्षेत्रात कठोर कारवाई

admin by admin
June 11, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
दादरमध्ये ‘मॉडेल वाहनतळ’ उपक्रम; मासिक पासवर ५० टक्के सवलत!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहनतळांचा वापर वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने दादर पश्चिम येथील जे. के. सावंत मार्गावरील सार्वजनिक वाहनतळ ‘मॉडेल वाहनतळ’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत स्थानिक नागरिकांना वाहनतळाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मासिक पासवर ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात अशा सवलतीचे ४०० पास उपलब्ध करून देण्यात आले असून मागणीनुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय वाहनचालकांच्या सोयीसाठी व्हॅलेट पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, संपूर्ण मुंबईत विकसित करण्यात आलेल्या ३७ वाहनतळांमधून सुमारे ३० हजार १३५ वाहनांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. जे. के. सावंत मार्गावरील वाहनतळात एक हजार तीनचाकी व चारचाकी तसेच १२ दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहनतळ अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि आकर्षक करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. अतिरिक्त ट्यूबलाइट्स, सीसीटीव्ही कॅमेरे, दिशादर्शक फलक तसेच स्वच्छता मोहिमेद्वारे वाहनतळाचे रूप पालटण्यात आले आहे. महिला वाहनचालकांच्या सुरक्षेसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. कोतवाल गार्डन परिसर, कबुतरखाना, गणेश पेठ गल्ली तसेच टी. आर. सावंत मार्ग ते बाळ गोविंददास मार्ग हा परिसर ‘नो पार्किंग’ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून येथे २०० हून अधिक फलक लावण्यात आले आहेत. ‘नो पार्किंग’ क्षेत्र अधिक स्पष्ट दिसावे यासाठी रस्त्यांवरील दगडी कडांना लाल व काळ्या रंगाचे पट्टे रंगविले जात आहेत, तर सम-विषम दिनांकानुसार पार्किंगसाठी लाल आणि पांढऱ्या रंगाच्या खुणाही करण्यात येत आहेत. या सर्व उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर १ जुलै २०२६ पासून ‘नो पार्किंग’ क्षेत्रात अथवा अन्य प्रतिबंधित ठिकाणी वाहने उभी केल्यास वाहतूक पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास मुंबईतील इतर भागांमध्येही अशाच प्रकारच्या योजना राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Previous Post

मुंबईत फेरीवाल्यांना क्यूआर कोड ओळखपत्रांचे वितरण सुरू; २६ जून अंतिम तारीख!

Next Post

ओमान किनाऱ्यावरील जहाज हल्ल्यावर भारताचा अमेरिकेला तीव्र निषेध; ३ भारतीय खलाशी अजूनही बेपत्ता!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION