• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

प्लास्टिक बाटल्यांपासून रेल्वे स्थानकांवर तयार होणार बाकडे; पश्चिम रेल्वेचा पर्यावरणपूरक उपक्रम

प्लास्टिक क्रॅशर यंत्रांद्वारे कचऱ्याचा पुनर्वापर

admin by admin
June 6, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
प्लास्टिक बाटल्यांपासून रेल्वे स्थानकांवर तयार होणार बाकडे; पश्चिम रेल्वेचा पर्यावरणपूरक उपक्रम
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त परिसराच्या दिशेने पश्चिम रेल्वे प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रेल्वे स्थानके तसेच लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांमधून निर्माण होणारा प्लास्टिक बाटल्यांचा कचरा कमी करण्यासाठी प्लास्टिक क्रॅशर यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. या यंत्रांमध्ये प्लास्टिक बाटल्यांचा चुरा करून त्यापासून प्रवाशांसाठी बाकडे तयार करण्यात येतील. भारतीय रेल्वेने ‘सिंगल यूज प्लास्टिक’विरोधात व्यापक मोहीम सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेच्या विविध विभागांमध्ये हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत आहे. रेल्वे स्थानकांवर संकलित करण्यात आलेल्या प्लास्टिक बाटल्यांचा चुरा करून त्यावर प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर ८ बाय ४ फुटांचे बोर्ड तयार करून त्यापासून बाकड्यांची निर्मिती केली जाणार आहे. एका बाकड्यासाठी सुमारे ४० ते ५० किलो प्लास्टिक चुऱ्याचा वापर होणार असल्याने प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या विविध विभागांमध्ये प्लास्टिक क्रॅशर यंत्रांचे जाळे उभारण्यात आले आहे. वडोदरा विभागातील १३ स्थानकांवर १८ यंत्रे, रतलाम विभागातील पाच स्थानकांवर पाच यंत्रे, तर अहमदाबाद विभागातील सहा स्थानकांवर २६ यंत्रे कार्यरत आहेत. याशिवाय राजकोट विभागातील सहा स्थानकांवर सहा यंत्रे आणि भावनगर विभागातील जुनागड स्थानकावर एक यंत्र बसविण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात यापूर्वीही प्लास्टिक बाटल्यांच्या चुऱ्यापासून तयार करण्यात आलेली बाकडे चर्चगेट स्थानकावर प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र संबंधित कंत्राटदाराचा करार संपल्यानंतर नवीन बाकड्यांचे काम काही काळ थांबले होते. आता नवीन निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लवकरच अधिक प्लास्टिक क्रॅशर यंत्रे बसवून बाकड्यांच्या निर्मितीला पुन्हा गती दिली जाणार आहे. त्यामुळे प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर वाढण्याबरोबरच रेल्वे स्थानकांवरील स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे.

Previous Post

वाकोला-बीकेसी पूल जूनअखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार; ९८ टक्के काम पूर्ण!

Next Post

जिल्हा परिषदेत सीईओ रणजित यादव यांची आकस्मिक तपासणी; गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

September 7, 2026
हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

September 7, 2026
“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

September 7, 2026
NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

September 7, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,114)
  • गॅलरी (5)
  • जालना (9)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (109)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,041)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,943)
  • मुंबई (3,433)
  • रत्नागिरी (53)
  • राजकीय (275)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (521)
  • वसई-विरार (62)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

September 7, 2026
हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

September 7, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

September 7, 2026
हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

September 7, 2026
“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

September 7, 2026
NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

September 7, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION