• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

आंबेनळी घाटात वृद्ध महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ; चुलत मावशीच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

admin by admin
June 5, 2026
in गुन्हेगारी, रायगड
0
आंबेनळी घाटात वृद्ध महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ; चुलत मावशीच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रायगड : आंबेनळी घाट पुन्हा एकदा गंभीर गुन्हेगारी घटनेमुळे चर्चेत आला आहे. पोलादपूर तालुक्यातील बावली टोक ते दाभिल टोक दरम्यानच्या खोल दरीत एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अलिबाग येथील एका युवकाने स्वतःच्या चुलत मावशीची हत्या करून तिचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दरीत फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुनंदा लक्ष्मण पाटील (वय ८५, रा. सारळ आदिवासीवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अनदर्श हिराजी शेडगे (वय ३२) आणि रितेश नरेश लोहार (वय २०), दोघेही रा. तिनवीरा, यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत मुख्य संशयिताने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली असून मृतदेह फेकण्यात आलेले ठिकाणही पोलिसांना दाखवून दिले आहे.

या घटनेनंतर अलिबाग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आंबेनळी घाटातील अतिशय खोल आणि धोकादायक दरीमुळे मृतदेह बाहेर काढणे मोठे आव्हान होते. यासाठी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांची मदत घेण्यात आली. त्यांनी विशेष खबरदारी घेत धाडसी बचावमोहीम राबवून मृतदेह दरीतून बाहेर काढला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात आठ युवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता हत्येचे प्रकरण समोर आल्याने हा परिसर पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वीही याच भागात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याची घटना घडली होती. त्यामुळे आंबेनळी घाटातील हा परिसर पुन्हा एकदा गूढ आणि गंभीर घटनांमुळे चर्चेत आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Previous Post

मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना दिलासा; मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला सरकारची मान्यता!

Next Post

पर्यावरण दिनानिमित्त एसटीची राज्यव्यापी स्वच्छता मोहीम; बसस्थानके, बस आणि प्रसाधनगृहे होणार अधिक स्वच्छ

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

September 7, 2026
हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

September 7, 2026
“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

September 7, 2026
NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

September 7, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,114)
  • गॅलरी (5)
  • जालना (9)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (109)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,041)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,943)
  • मुंबई (3,433)
  • रत्नागिरी (53)
  • राजकीय (275)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (521)
  • वसई-विरार (62)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

September 7, 2026
हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

September 7, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

September 7, 2026
हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

September 7, 2026
“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

September 7, 2026
NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

September 7, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION