• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

स्कूलबस प्रवास महागला; राज्यभर बस शुल्कात १५ टक्के वाढ; जूनपासून नवीन दर लागू!

इंधन, देखभाल आणि कर्मचाऱ्यांच्या वाढत्या खर्चाचा परिणाम

admin by admin
June 4, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
स्कूलबस प्रवास महागला; राज्यभर बस शुल्कात १५ टक्के वाढ; जूनपासून नवीन दर लागू!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : राज्यातील पालकांवर शैक्षणिक खर्चाचा वाढता ताण असतानाच आता स्कूलबस सेवेसाठीही अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. स्कूलबस ओनर्स असोसिएशनने (एसबीओए) राज्यभरातील स्कूलबस वाहतूक सेवांच्या शुल्कात १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला असून ही दरवाढ जून महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मासिक खर्चात वाढ होणार आहे. यंदा शाळांची फी, वह्या-पुस्तके, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्याच्या किमती वाढल्याने पालक आधीच आर्थिक ताणाखाली आहेत. अशा परिस्थितीत स्कूलबस शुल्कवाढीमुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. विशेषतः एका कुटुंबातील दोन किंवा अधिक मुले स्कूलबसने प्रवास करत असतील, तर त्याचा आर्थिक परिणाम अधिक जाणवणार आहे.

स्कूलबस मालक संघटनेच्या मते, डिझेलसह इतर इंधनाच्या वाढलेल्या किमती, चालक आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वाढ, वाहनांची देखभाल व दुरुस्ती खर्च, सुटे भाग, विमा, फिटनेस शुल्क, टोल आणि परवाना शुल्क यांमुळे वाहतूक व्यवसायाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय ई-चलन आणि विविध दंडांचाही अतिरिक्त आर्थिक भार बस मालकांना सहन करावा लागत आहे. शुल्कवाढ टाळण्यासाठी संघटनेने सरकारकडे कर आणि विविध शुल्कांमध्ये सवलत देण्याची मागणी केली होती. तसेच काही दिवस ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय विचारात घेण्याची सूचनाही करण्यात आली होती. मात्र या मागण्यांवर कोणताही निर्णय न झाल्याने शुल्कवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे शालेय वाहतुकीसाठी स्कूलबसवर अवलंबून असलेल्या कुटुंबांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, वाढत्या शैक्षणिक खर्चामुळे पालकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.

Previous Post

तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांवर धडाका; ८६ दुकाने सील, १०२ जणांना अटक

Next Post

“माझ्यावरचा आरोप सिद्ध झाल्यास इंडस्ट्री सोडेन” – विजय पाटकर

admin

admin

Next Post
“माझ्यावरचा आरोप सिद्ध झाल्यास इंडस्ट्री सोडेन” – विजय पाटकर

"माझ्यावरचा आरोप सिद्ध झाल्यास इंडस्ट्री सोडेन" - विजय पाटकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी; ‘क्यूडेंगा’ ठरणार रामबाण!

भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी; ‘क्यूडेंगा’ ठरणार रामबाण!

July 21, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!

July 21, 2026
विद्यार्थ्यांनंतर आता बळीराजाही आक्रमक; मागण्यांसाठी थेट दिल्लीत धडकणार!

विद्यार्थ्यांनंतर आता बळीराजाही आक्रमक; मागण्यांसाठी थेट दिल्लीत धडकणार!

July 21, 2026
ठाण्यात अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेचा दणका; शाळा, रुग्णालयांच्या परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त!

ठाण्यात अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेचा दणका; शाळा, रुग्णालयांच्या परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त!

July 21, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,093)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,014)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,698)
  • मुंबई (3,281)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (474)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी; ‘क्यूडेंगा’ ठरणार रामबाण!

भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी; ‘क्यूडेंगा’ ठरणार रामबाण!

July 21, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!

July 21, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी; ‘क्यूडेंगा’ ठरणार रामबाण!

भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी; ‘क्यूडेंगा’ ठरणार रामबाण!

July 21, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!

July 21, 2026
विद्यार्थ्यांनंतर आता बळीराजाही आक्रमक; मागण्यांसाठी थेट दिल्लीत धडकणार!

विद्यार्थ्यांनंतर आता बळीराजाही आक्रमक; मागण्यांसाठी थेट दिल्लीत धडकणार!

July 21, 2026
ठाण्यात अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेचा दणका; शाळा, रुग्णालयांच्या परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त!

ठाण्यात अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेचा दणका; शाळा, रुग्णालयांच्या परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त!

July 21, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION