• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नाशिक

मागण्या मान्य न झाल्याने मनोज जरांगे आमरण उपोषणावर; आंतरवली सराटीत शेतातच आंदोलन सुरू

कुणबी प्रमाणपत्र, गुन्हे मागे घेणे आणि हैदराबाद गॅझेटच्या मुद्द्यावर सरकारशी चर्चा निष्फळ

admin by admin
May 30, 2026
in नाशिक, महाराष्ट्र
0
मागण्या मान्य न झाल्याने मनोज जरांगे आमरण उपोषणावर; आंतरवली सराटीत शेतातच आंदोलन सुरू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

जालना : मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र वितरण, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आणि हैदराबाद गॅझेट या प्रमुख मागण्यांवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि राज्य सरकारमध्ये पुन्हा एकदा संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्यात सविस्तर चर्चा झाली. यावेळी सरकारकडून कुणबी प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र या चर्चेतून ठोस निर्णय न झाल्याने जरांगे यांनी समाधान व्यक्त केले नाही. त्यामुळे विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या शिष्टाईला यश आले नाही. त्यानंतर मनोज जरांगे यांनी पूर्वघोषित भूमिकेनुसार आजपासून आमरण उपोषण सुरू केले. आंतरवली सराटी येथील शेतात खाट टाकून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली असून सरकारशी चर्चा देखील याच ठिकाणी होणार असल्याचे स्पष्ट केले. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांची गर्दी वाढत असून खबरदारी म्हणून डॉक्टरांचे पथकही आंदोलनस्थळी दाखल झाले आहे.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील मराठा आंदोलकांवरील 668 पैकी 567 गुन्हे मागे घेतल्याची माहिती दिली. उर्वरित 91 गुन्हे न्यायालयीन प्रक्रियेत अडकले असून काही प्रकरणांमध्ये कायदेशीर अडचणी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 269 आंदोलकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आल्याचे आणि मृत आंदोलनकर्त्यांच्या वारसांना नोकरी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात आतापर्यंत 12 लाख 96 हजार कुणबी दाखले वितरित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र सर्व गुन्हे मागे घेणे, हैदराबाद गॅझेटनुसार 58 लाख नोंदींना प्रमाणपत्र व वैधता देण्याचे लेखी आदेश, सातारा गॅझेटचा जीआर, मराठा-कुणबी मंत्रालयाची स्थापना, सारथीच्या योजना सुरू करणे आणि मृत आंदोलकांच्या वारसांना नोकऱ्या देणे या मागण्यांवर मनोज जरांगे ठाम राहिले. सरकारने गेल्या दहा महिन्यांत कोणतीही मागणी पूर्ण केली नसल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

Previous Post

दिल्ली वाहतूक पोलिसांची डिजिटल क्रांती; आता जागेवरच भरता येणार ई-चलान

Next Post

मुंबई पालिकेची हरित ऊर्जेकडे वाटचाल; वॉर्ड कार्यालयांमध्ये उभारणार ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ठाकरे बंधू एकत्र; २६ जुलैला मुंबईत तिरंगा मोर्चा!

NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ठाकरे बंधू एकत्र; २६ जुलैला मुंबईत तिरंगा मोर्चा!

July 23, 2026
वसई-विरारला पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा; ९६ मिमी नोंद!

वसई-विरारला पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा; ९६ मिमी नोंद!

July 23, 2026
BMC मुख्यालयातील कॅन्टीनवर एफडीएचा छापा; अस्वच्छता आणि निकृष्ट अन्नप्रकरणी उपहारगृह सील

BMC मुख्यालयातील कॅन्टीनवर एफडीएचा छापा; अस्वच्छता आणि निकृष्ट अन्नप्रकरणी उपहारगृह सील

July 23, 2026
मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुरक्षित; ‘कवच ५.०’ प्रणालीमुळे दर दोन मिनिटांनी सुटणार लोकल!

मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुरक्षित; ‘कवच ५.०’ प्रणालीमुळे दर दोन मिनिटांनी सुटणार लोकल!

July 23, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (32)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,015)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,712)
  • मुंबई (3,293)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (476)
  • वसई-विरार (42)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ठाकरे बंधू एकत्र; २६ जुलैला मुंबईत तिरंगा मोर्चा!

NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ठाकरे बंधू एकत्र; २६ जुलैला मुंबईत तिरंगा मोर्चा!

July 23, 2026
वसई-विरारला पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा; ९६ मिमी नोंद!

वसई-विरारला पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा; ९६ मिमी नोंद!

July 23, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ठाकरे बंधू एकत्र; २६ जुलैला मुंबईत तिरंगा मोर्चा!

NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ठाकरे बंधू एकत्र; २६ जुलैला मुंबईत तिरंगा मोर्चा!

July 23, 2026
वसई-विरारला पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा; ९६ मिमी नोंद!

वसई-विरारला पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा; ९६ मिमी नोंद!

July 23, 2026
BMC मुख्यालयातील कॅन्टीनवर एफडीएचा छापा; अस्वच्छता आणि निकृष्ट अन्नप्रकरणी उपहारगृह सील

BMC मुख्यालयातील कॅन्टीनवर एफडीएचा छापा; अस्वच्छता आणि निकृष्ट अन्नप्रकरणी उपहारगृह सील

July 23, 2026
मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुरक्षित; ‘कवच ५.०’ प्रणालीमुळे दर दोन मिनिटांनी सुटणार लोकल!

मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुरक्षित; ‘कवच ५.०’ प्रणालीमुळे दर दोन मिनिटांनी सुटणार लोकल!

July 23, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION