• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी आता मोजावे लागणार पैसे

‘मेटा’कडून सशुल्क सब्सक्रिप्शन सेवा सुरू

admin by admin
May 29, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी आता मोजावे लागणार पैसे
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : जगभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांच्या आवडीच्या आणि मोफत वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आता सशुल्क स्वरूप येण्यास सुरुवात झाली आहे. Meta Platforms या कंपनीने इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी नवीन प्रीमियम फीचर्स जाहीर केले असून, त्यासाठी वापरकर्त्यांना दरमहा शुल्क भरावे लागणार आहे. कंपनीच्या उत्पादन प्रमुख नाओमी ग्लीट यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून या नव्या प्लॅन्सची घोषणा केली. मेटाने ‘इन्स्टाग्राम प्लस’, ‘फेसबुक प्लस’, ‘व्हॉट्सॲप प्लस’ आणि ‘मेटा वन’ असे विविध पर्याय सादर केले आहेत. कंपनीने स्पष्ट केले आहे की, केवळ जाहिरातींवर अवलंबून न राहता आता सब्सक्रिप्शनमधूनही महसूल मिळवण्यावर भर दिला जाणार आहे. या नव्या मॉडेलनुसार, प्रगत आणि विशेष फीचर्स केवळ पैसे देणाऱ्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असतील.

‘इन्स्टाग्राम प्लस’ आणि ‘फेसबुक प्लस’साठी दरमहा ३.९९ डॉलर (सुमारे ३८७ रुपये) शुल्क आकारले जाणार असून, ‘व्हॉट्सॲप प्लस’साठी २.९९ डॉलर (सुमारे २९० रुपये) शुल्क ठेवण्यात आले आहे. भारतातील अधिकृत शुल्क अद्याप जाहीर झालेले नसले तरी ते लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. इन्स्टाग्राम प्लस वापरकर्त्यांना स्टोरीज किती वेळा पुन्हा पाहिल्या गेल्या याची माहिती, गुप्तपणे स्टोरी पाहण्याची सुविधा, स्टोरीजचा कालावधी वाढवणे, प्रोफाईल कस्टमायझेशन, नवीन इमोजी आणि खास फॉन्ट्स यांसारखी फीचर्स मिळणार आहेत. तर व्हॉट्सॲप प्लसमध्ये चॅट कस्टमायझेशन, नवीन थीम्स, प्रीमियम स्टिकर्स, खास रिंगटोन आणि चॅट पिनिंगसारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत. याशिवाय ‘मेटा वन’ नावाचा स्वतंत्र AI आणि बिझनेस प्लॅनही सादर करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये ७७५ रुपये आणि १९३९ रुपये प्रति महिना असे दोन सशुल्क पर्याय उपलब्ध असतील. यामध्ये इमेज जनरेशन, व्हिडिओ क्रिएशन आणि AI टूल्सचा अधिक वापर करण्याची सुविधा दिली जाणार आहे. तसेच कंटेंट क्रिएटर्स आणि व्यावसायिकांसाठी व्हेरिफिकेशन, अधिक पोहोच, प्रगत ॲनालिटिक्स आणि ग्राहक सहाय्य यांसारख्या सुविधा असलेले स्वतंत्र प्लॅनही आणण्यात आले आहेत. AI तंत्रज्ञानासाठी मोठ्या प्रमाणावर होणारा खर्च, डेटा सेंटर उभारणी आणि वाढत्या आर्थिक दबावामुळे मेटाने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. कंपनीने अलीकडेच मोठ्या प्रमाणावर नोकरकपातही केली आहे. सोशल मीडिया क्षेत्रात ‘एक्स’ने सशुल्क सेवा सुरू केल्यानंतर महसुलात वाढ झाल्याने त्याच धर्तीवर मेटानेही प्रीमियम सेवा सुरू केली असून, त्यातून मोठा महसूल मिळण्याची कंपनीला अपेक्षा आहे.

Previous Post

हरियाणात रंगणार महाराष्ट्राच्या लोककला आणि संस्कृतीचा भव्य लोकोत्सव

Next Post

एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनी संजू राठोडची उपस्थिती; ७८ हजार वृक्ष लागवड व मोफत स्वच्छतागृहांची घोषणा

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

July 23, 2026
महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

July 23, 2026
भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात; वैभव सूर्यवंशीसमोर ऐतिहासिक विक्रमाची संधी

भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात; वैभव सूर्यवंशीसमोर ऐतिहासिक विक्रमाची संधी

July 23, 2026
NEET वादानंतरही धर्मेंद्र प्रधान अद्याप पदावर का कायम? सरकारच्या भूमिकेमागील ४ प्रमुख कारणे समोर

NEET वादानंतरही धर्मेंद्र प्रधान अद्याप पदावर का कायम? सरकारच्या भूमिकेमागील ४ प्रमुख कारणे समोर

July 23, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (45)
  • पुणे (1,017)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,717)
  • मुंबई (3,294)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (477)
  • वसई-विरार (42)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (204)

Follow Us

Recent News

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

July 23, 2026
महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

July 23, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

July 23, 2026
महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

July 23, 2026
भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात; वैभव सूर्यवंशीसमोर ऐतिहासिक विक्रमाची संधी

भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात; वैभव सूर्यवंशीसमोर ऐतिहासिक विक्रमाची संधी

July 23, 2026
NEET वादानंतरही धर्मेंद्र प्रधान अद्याप पदावर का कायम? सरकारच्या भूमिकेमागील ४ प्रमुख कारणे समोर

NEET वादानंतरही धर्मेंद्र प्रधान अद्याप पदावर का कायम? सरकारच्या भूमिकेमागील ४ प्रमुख कारणे समोर

July 23, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION