• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

admin by admin
May 25, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : आगामी ईद अल-अजहा सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बकरी बाजारात मोठी हालचाल सुरू झाली असून यंदा बकऱ्यांचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इंधन तेलाच्या वाढत्या किमतीमुळे वाहतूक खर्च वाढला असून जागतिक आर्थिक मंदीचाही परिणाम बकरी व्यवसायावर होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. बकरी ईदला अवघे चार दिवस उरले असताना मुस्लिम बांधवांकडून कुर्बानीसाठी बकऱ्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली आहे. मात्र, वाढलेले वाहतूक खर्च, बाजारातील कमी आवक आणि व्यवस्थापनाचा वाढलेला खर्च यामुळे यंदा ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागू शकतात. मुंबई महानगरपालिकेच्या देवनार कत्तलखाना येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची आवक होत आहे. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे ५० हजार बकऱ्यांची घट झाल्याची माहिती समोर आली आहे.

रविवार (दि.२४) पर्यंत तब्बल १ लाख २४ हजार ६८० बकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रशासनाकडून येथे पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत. प्रत्येक बकऱ्यासाठी व्यापाऱ्याला २१८ रुपये प्रवेश शुल्क भरावे लागते. त्यानंतर बकरे हलवण्यासाठी हमाल आणि दलाल यांना प्रत्येकी १०० रुपये द्यावे लागत असल्याने एका बकऱ्यामागे किमान ४१८ रुपयांचा अतिरिक्त खर्च व्यापाऱ्यांवर येत आहे. याच ठिकाणाहून मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणात घाऊक विक्री केली जाते. सामान्य दिवसांत देवनार पशुवधगृहात दररोज २० ते ३० हजार बकऱ्यांची आवक होत असते. मात्र बकरी ईदच्या काळात ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. सुमारे १ लाख १० हजार ७४० चौरस मीटर परिसर असलेल्या या ठिकाणी अतिरिक्त मंडप उभारण्यात आले आहेत. देवनारसह जोगेश्वरी आणि मीरा रोड भागातही बकऱ्यांची विक्री सुरू असली तरी सर्वाधिक व्यापार देवनारमध्येच होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या बाजारात २० किलोपासून ते ६० किलो वजनाच्या बकऱ्या उपलब्ध आहेत. त्यानुसार दरही मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. २० किलो वजनाच्या बकऱ्यांची किंमत सुमारे २५ हजार रुपये आहे, तर २५ किलोसाठी ३० हजार रुपये मोजावे लागत आहेत. ४० किलो वजनाच्या बकऱ्यांचा दर ४५ हजार रुपये असून ४५ किलोसाठी जवळपास ५० हजार रुपये किंमत आहे. विशेष प्रजातीच्या ६० किलो वजनाच्या बकऱ्यांसाठी तब्बल ८० हजार रुपयांपर्यंत मागणी होत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, सण जसजसा जवळ येईल तसतसे दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Previous Post

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

Next Post

तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

July 23, 2026
महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

July 23, 2026
भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात; वैभव सूर्यवंशीसमोर ऐतिहासिक विक्रमाची संधी

भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात; वैभव सूर्यवंशीसमोर ऐतिहासिक विक्रमाची संधी

July 23, 2026
NEET वादानंतरही धर्मेंद्र प्रधान अद्याप पदावर का कायम? सरकारच्या भूमिकेमागील ४ प्रमुख कारणे समोर

NEET वादानंतरही धर्मेंद्र प्रधान अद्याप पदावर का कायम? सरकारच्या भूमिकेमागील ४ प्रमुख कारणे समोर

July 23, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (45)
  • पुणे (1,017)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,717)
  • मुंबई (3,294)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (477)
  • वसई-विरार (42)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (204)

Follow Us

Recent News

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

July 23, 2026
महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

July 23, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

July 23, 2026
महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

July 23, 2026
भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात; वैभव सूर्यवंशीसमोर ऐतिहासिक विक्रमाची संधी

भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात; वैभव सूर्यवंशीसमोर ऐतिहासिक विक्रमाची संधी

July 23, 2026
NEET वादानंतरही धर्मेंद्र प्रधान अद्याप पदावर का कायम? सरकारच्या भूमिकेमागील ४ प्रमुख कारणे समोर

NEET वादानंतरही धर्मेंद्र प्रधान अद्याप पदावर का कायम? सरकारच्या भूमिकेमागील ४ प्रमुख कारणे समोर

July 23, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION