• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाणे महापालिकेतील अनियमिततेचा कळस! कर्मचारी सेवा निवृत्तीकडे झुकले, तरी बदल्या नाहीत!

पाणी खात्यासह विविध विभागांत कर्मचाऱ्यांची कमतरता, ठेकेदारी व्यवस्थेवर वाढत्या शंका; नागरिकांमध्ये संतापाची लाट

admin by admin
April 17, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
ठाणे महापालिकेतील अनियमिततेचा कळस! कर्मचारी सेवा निवृत्तीकडे झुकले, तरी बदल्या नाहीत!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे (सुरेश गायकवाड) : ठाणे महानगरपालिकेच्या कारभारावर सध्या सर्वत्र टीकेची झोड उठत असून, भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांची मनमानी आणि ढिसाळ प्रशासनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक अधिकारी तब्बल २०-२२ वर्षे एकाच पदावर कार्यरत असल्याने प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा दीर्घकाळ एका ठिकाणी स्थिरावलेल्या अधिकाऱ्यांमुळे स्थानिक पातळीवर सत्तेचा गैरवापर वाढत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. विशेषतः सामान्य प्रशासन आणि पाणी विभागात ही परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे समोर येत आहे. ठाणेकरांना अजूनही नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळत नसल्याने, त्यांना मुंबई व कुळगाव-बदलापूरसारख्या इतर शहरांवर अवलंबून राहावे लागत आहे. ही बाब महापालिकेच्या नियोजनातील अपयश अधोरेखित करते. वागळे इस्टेट प्रभागातील जलविभागाचे उदाहरण विशेष बोलके ठरत असून, येथे काही अधिकारी दीर्घकाळापासून कार्यरत राहिल्याने प्रशासनातील गतिमानता हरवली असल्याचे स्पष्ट होते.

या विभागातील जलपुरवठा कामे प्रामुख्याने ठेकेदारांमार्फतच पार पाडली जात असल्याने, ठेकेदारी व्यवस्थेतील पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. वरद आणि गुरुदत्त एंटरप्रायझेस या दोन कंपन्यांना कंत्राट देण्यात आले असले तरी, एका कंपनीला झुकते माप दिले जात असल्याची शंका नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, पाणी विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचारी टंचाईचे कारण पुढे करत, या विभागात काम करण्यासाठी इच्छुकांची कमतरता असल्याचे सांगितले आहे. परिणामी, उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. प्रशासनातील जबाबदाऱ्या एकमेकांवर ढकलण्याचे प्रकारही समोर आले असून, अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि कारवाईबाबत स्पष्ट धोरण नसल्याचे दिसून येते. दरम्यान, ठेकेदारी पद्धतीऐवजी स्थानिक बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार देण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरत असलेल्या या व्यवस्थेविरोधात आता ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Previous Post

समाजहितासाठी झटणाऱ्या संस्थांच्या पाठीशी सरकार खंबीर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

माथाडी कामगारांना दिलासा! गोण्यांच्या वजनावर सरकारची मोठी मर्यादा

admin

admin

Next Post
माथाडी कामगारांना दिलासा! गोण्यांच्या वजनावर सरकारची मोठी मर्यादा

माथाडी कामगारांना दिलासा! गोण्यांच्या वजनावर सरकारची मोठी मर्यादा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,029)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,201)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (375)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION