• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

चेन्नईला मोठा झटका! एम.एस. धोनी IPLचे पहिले २ आठवडे खेळणार नाही

admin by admin
March 28, 2026
in स्पोर्ट्स
0
चेन्नईला मोठा झटका! एम.एस. धोनी IPLचे पहिले २ आठवडे खेळणार नाही
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : आयपीएलच्या १९ व्या हंगामाला आजपासून सुरुवात होत असतानाच, चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा आधारस्तंभ आणि माजी कर्णधार एम.एस. धोनी पायाच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे या हंगामातील पहिल्या दोन आठवड्यांतील सामने खेळणार नाही. फ्रँचायझीने आज अधिकृतपणे ही माहिती दिली. धोनी सध्या या दुखापतीतून सावरण्यासाठी ‘रिहॅबिलिटेशन’ प्रक्रियेतून जात असल्याचे सीएसकेने सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले आहे. सोमवारी चेन्नईचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. त्यानंतरच्या पहिल्या दोन आठवड्यांत संघाला पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि दिल्ली कॅपिटल्स या बलाढ्य संघांचा सामना करायचा आहे. या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये धोनी मैदानात दिसणार नाही.

धोनीच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षणाची जबाबदारी कोणाकडे असेल, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. या शर्यतीत संजू सॅमसनचे नाव आघाडीवर आहे. सॅमसन यंदा कर्णधार ऋतुराज गायकवाडसोबत सलामीला फलंदाजी करणार आहे. याशिवाय, चेन्नईकडे उर्वील पटेल आणि युवा खेळाडू कार्तिक शर्मा हे दोन पर्यायही उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी धोनीने सर्व १४ सामने खेळले होते. खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने १३ डावांत १३५.१७ च्या स्ट्राईक रेटने १९६ धावा केल्या होत्या. मात्र, सांघिक कामगिरीत चेन्नईचा संघ पूर्णपणे अपयशी ठरला होता. २०२५ च्या हंगामात केवळ ४ विजय मिळवून चेन्नई गुणतालिकेत तळाला होती. धोनीच्या दुखापतीपूर्वी चेन्नईला नॅथन एलिसच्या रूपाने मोठा धक्का बसला होता. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला असून, त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्याच स्पेन्सर जॉन्सनला संघात सामील करण्यात आले आहे. जॉन्सन आता मॅट हेन्री, खलील अहमद आणि शिवम दुबे यांच्यासोबत वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसेल.

Previous Post

पुणेकरांची रांगेतून सुटका! आता पीएमपी बसचं तिकीट मोबाईलवरच; १ एप्रिलपासून प्रवाशांना प्रोत्साहन

Next Post

१ एप्रिलपासून एटीएममधून पैसे काढणं महागणार! मोफत मर्यादेनंतर मोजावे लागणार २३ रुपये शुल्क

admin

admin

Next Post
१ एप्रिलपासून एटीएममधून पैसे काढणं महागणार! मोफत मर्यादेनंतर मोजावे लागणार २३ रुपये शुल्क

१ एप्रिलपासून एटीएममधून पैसे काढणं महागणार! मोफत मर्यादेनंतर मोजावे लागणार २३ रुपये शुल्क

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

April 4, 2026
११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

April 4, 2026
रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

April 4, 2026
अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

April 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (39)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,018)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (423)
  • नवी मुंबई (191)
  • नागपूर (87)
  • नाशिक (61)
  • पालघर (58)
  • पालघर (43)
  • पुणे (891)
  • पुणे जिल्हा (185)
  • महाराष्ट्र (1,137)
  • मुंबई (2,926)
  • रत्नागिरी (34)
  • राजकीय (220)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (361)
  • वसई-विरार (6)
  • विशेष लेख (614)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (181)

Follow Us

Recent News

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

April 4, 2026
११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

April 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

April 4, 2026
११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

April 4, 2026
रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

April 4, 2026
अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

April 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION