• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाणे ग्रामीणमध्ये आता दाखल्यांची चिंता मिटली! ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोट’द्वारे मिळणार घरपोच दाखले, नागरिकांचा मोठा प्रतिसाद

admin by admin
February 27, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
ठाणे ग्रामीणमध्ये आता दाखल्यांची चिंता मिटली! ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोट’द्वारे मिळणार घरपोच दाखले, नागरिकांचा मोठा प्रतिसाद
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : महाराष्ट्र १०० दिवस कृत्ती आरखड्याअंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळावा तसेच त्यांच्या तक्रारींचे निवारण सहज सोप्या पद्धतीने व्हावे यासाठी ‘व्हॉटसअ‍ॅप चॅटबोट’ ही सेवा सुरु केली. या सेवेला ग्रामीण भागातील नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून या व्हॉट्सॲप चॅटबोटद्वारे घरपोच दाखले योजना घरोघरी पोहोचली आहे. या योजनेच्या माध्यमातून गेल्या दीड महिन्यात एकूण ५ हजार दाखल्यांचे घरपोच वितरण करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक जन्म दाखल्यांचा समावेश आहे.

ठाणे जिल्हा परिषदेमार्फत नागरिकांना शासकीय सेवा, योजनाआणि माहिती अधिक सोप्या, जलद तसेच सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावी या उद्देशाने ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘व्हॉटसअ‍ॅप चॅटबोट’ सुरु केले आहे. या सेवेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कोणत्याही कामासाठी थेट जिल्हा परिषदेशी संवाद साधता येत आहे. या व्हॉटसअप चॅटबोट मध्ये ‘डोअरस्टेप डिलेव्हरी’ म्हणजेच घरपोच दाखले मिळविण्याचे संकेतस्थळ समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना जन्म दाखला, उत्पन्न दाखला, विवाह नोंदणी दाखला किंवा इतर काही दाखले काढायचे असल्यास त्यांनी या व्हॉटसअप चॅटबोट मेसेज केल्यास त्यांना त्या दाखल्या लागणारा अर्ज सहज उपलब्ध होत आहे. त्यानुसार, गेल्या दीड महिन्यात ५ हजार ५६८ नागरिकांनी विविध दाखल्यांसाठी अर्ज दाखल केले. त्यापैकी ५ हजार १२२ दाखले वितरीत करण्यात आले असून यामध्ये सर्वाधिक म्हणजेच १ हजार १५७ जन्म दाखल्यांचा समावेश आहे. तर, इतर मृत्यू नोंद दाखला, विवाह नोंदणी दाखला, दारिद्रय रेषेखाली असल्याचा दाखला, ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला, नमुना न ८ चा दाखला आणि निराधार असल्या बाबतचा दाखल्यांचे वितरण करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्यामार्फत देण्यात आली.

व्हॉटसअ‍ॅप चॅटबोट कसे वापरले जाते?

नागरिकांना व्हॉटअ‍ॅअप चॅटबोटद्वारे जिल्हा परिषदेशी संवाद साधायचा असेल तर, त्यांच्याकडे ८२६३८४१९०७ हा मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे. नागरिकांनी त्यांच्या व्हॉटसअ‍ॅप ॲपद्वारे या क्रमांकावर संदेश पाठवायचा आहे. यामध्ये मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषा उपलब्ध असून केवळ काही सोप्या टप्प्यांमध्ये नागरिकांना आवश्यक ती माहिती मिळू शकते. जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध विभागांच्या सेवा, शासकीय योजनांची माहिती, त्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी करावी अशी सर्व माहिती नागरिकांना सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होत आहे.

Previous Post

पाकिस्तानला आता मिळणार जशास तसे उत्तर! ‘ऑपरेशन सिंदूर २’ साठी भारतीय लष्कर सज्ज

Next Post

डिजिटल माध्यमांवर मराठी भाषेचा अधिकाधिक उपयोग करावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

admin

admin

Next Post
डिजिटल माध्यमांवर मराठी भाषेचा अधिकाधिक उपयोग करावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

डिजिटल माध्यमांवर मराठी भाषेचा अधिकाधिक उपयोग करावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (458)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (967)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,487)
  • मुंबई (3,154)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION