• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

पाकिस्तानला आता मिळणार जशास तसे उत्तर! ‘ऑपरेशन सिंदूर २’ साठी भारतीय लष्कर सज्ज

admin by admin
February 27, 2026
in राष्ट्रीय
0
पाकिस्तानला आता मिळणार जशास तसे उत्तर! ‘ऑपरेशन सिंदूर २’ साठी भारतीय लष्कर सज्ज
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडने पाकिस्तानला मागच्या वेळपेक्षा अधिक कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे, तसेच ‘ऑपरेशन सिंदूर २.०’ सुरू असल्याचेही भारतीय लष्करांने स्पष्ट केले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय लष्कराने गेल्या वर्षी मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवली होती. या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते.

लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर, २ कोअरचे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला एक कठोर संदेश पोहोचवला होता. तसेच सध्या ऑपरेशन सिंदूर २.० हे सुरू असून त्याच्या तयारीची व्याप्ती ही मागच्या वेळेपेक्षा खूप जास्त आहे. गेल्या वर्षी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मिळालेल्या यशाचा उल्लेख करताना पुष्कर म्हणाले की, भारताने पाकिस्तानला कठोर संदेश दिला आणि त्यावेळी अवघ्या चारच दिवसांत पाकिस्तानला गुडघे टेकायला लावण्यात आले. “आपण पाकिस्तानला ऑपरेशनचा एक अत्यंत लहानसा नमुना दाखवला होता. अवघ्या चार दिवसांतच त्यांना गुडघे टेकायला लावले होते आणि त्यांनी आपल्या डीजीएमओंना फोन केला आणि युद्ध थांबवण्याची विनंती केली…. ते एक अत्यंत लहानसे उदाहरण होते, आणि त्याचा उद्देश हा प्रशिक्षण होता,” असे लेफ्टनंट जनरल पुष्कर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पंजाबमधील पठाणकोट येथे वेस्टर्न कमांडच्या हाय-प्रोफाइल ऑपरेशनल कॅपेबिलिटी डेमॉन्स्ट्रेशन या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यापूर्वीही ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याचे म्हटले होते.

Previous Post

ससूनमधील घटनेनंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये! राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याचे आदेश

Next Post

ठाणे ग्रामीणमध्ये आता दाखल्यांची चिंता मिटली! ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोट’द्वारे मिळणार घरपोच दाखले, नागरिकांचा मोठा प्रतिसाद

admin

admin

Next Post
ठाणे ग्रामीणमध्ये आता दाखल्यांची चिंता मिटली! ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोट’द्वारे मिळणार घरपोच दाखले, नागरिकांचा मोठा प्रतिसाद

ठाणे ग्रामीणमध्ये आता दाखल्यांची चिंता मिटली! ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोट’द्वारे मिळणार घरपोच दाखले, नागरिकांचा मोठा प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,148)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (89)
  • पालघर (77)
  • पालघर (51)
  • पुणे (1,076)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,218)
  • मुंबई (3,596)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (570)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (216)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION