• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राणी बागेत पेंग्विनपाठोपाठ आता घुमणार गुजरातच्या सिंहांची डरकाळी!

admin by admin
February 24, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
राणी बागेत पेंग्विनपाठोपाठ आता घुमणार गुजरातच्या सिंहांची डरकाळी!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणीची बाग) आता खऱ्या अर्थाने ‘जंगलाचा राजा’ डरकाळी फोडणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे असून, राणीच्या बागेत आशियाई सिंह आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने थेट गुजरात सरकारशी संपर्क साधण्याची तयारी केली आहे. कोरियन पेंग्विननंतर आता गुजरातचे सिंह दाखल होणार असल्याने पर्यटकांची संख्याही वाढणार असल्याचा अंदाज आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे या लवकरच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना अधिकृत पत्र पाठवणार आहेत. या पत्राद्वारे राणीच्या बागेसाठी किमान एक किंवा दोन आशियाई सिंह देण्याची विनंती केली जाणार आहे. गुजरातमध्ये आशियाई सिंहांचे प्रमाण मोठे असल्याने आणि तेथील हवामानाशी जुळवून घेणारे प्राणी असल्याने ही मागणी करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत हा अधिकृत प्रस्ताव गुजरात सरकारला सादर केला जाईल. राणीच्या बागेत सध्या पेंग्विन, वाघ, बिबट्या आणि हत्ती यांसारखे अनेक प्राणी आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी कोणताही मोठा नवीन प्राणी, विशेषतः सिंह दाखल झालेला नाही. पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी आणि प्राणिसंग्रहालयात अधिक विविधता आणण्यासाठी महापौरांनी हा पुढाकार घेतला आहे. या नवीन पाहुण्यांच्या आगमनामुळे बच्चेकंपनीसह पर्यटकांच्या उत्साहात भर पडणार आहे. राणीच्या बागेत सिंहांना ठेवण्यासाठी आवश्यक असलेली जागा, त्यांचे नैसर्गिक अधिवास आणि वैद्यकीय सुविधा पूर्णपणे सज्ज आहेत. सिंहांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घेण्यासाठी विशेष तयारी करण्यात आल्याचे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Previous Post

लाडक्या बहिणींचे जानेवारीचे १५०० रुपये खात्यात जमा! आता प्रतीक्षा फेब्रुवारीच्या हप्त्याची

Next Post

पुणे स्थानकावर आता विमानतळासारखी सुविधा! होळीला गावी जाणाऱ्यांची गर्दी रोखण्यासाठी स्वतंत्र ‘होल्डिंग एरिया’

admin

admin

Next Post
पुणे स्थानकावर आता विमानतळासारखी सुविधा! होळीला गावी जाणाऱ्यांची गर्दी रोखण्यासाठी स्वतंत्र ‘होल्डिंग एरिया’

पुणे स्थानकावर आता विमानतळासारखी सुविधा! होळीला गावी जाणाऱ्यांची गर्दी रोखण्यासाठी स्वतंत्र 'होल्डिंग एरिया’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,192)
  • मुंबई (3,580)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (567)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION