• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

लाडक्या बहिणींचे जानेवारीचे १५०० रुपये खात्यात जमा! आता प्रतीक्षा फेब्रुवारीच्या हप्त्याची

admin by admin
February 24, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
लाडक्या बहिणींचे जानेवारीचे १५०० रुपये खात्यात जमा! आता प्रतीक्षा फेब्रुवारीच्या हप्त्याची
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जानेवारी २०२६ या महिन्याचा प्रलंबित हप्ता पात्र भगिनींच्या बँक खात्यात थेट वर्ग (DBT) करण्यास महिला व बाल विकास विभागाने सोमवार, २३ फेब्रुवारीपासून अधिकृतपणे सुरुवात केली आहे. सोमवार रात्रीपासून अनेक महिलांच्या भ्रमणध्वनीवर हप्त्याची रक्कम जमा झाल्याचे संदेश प्राप्त होत असल्याने लाभार्थी महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या हप्त्याच्या वितरणासंदर्भात प्रशासकीय स्तरावर झालेल्या हालचालींनुसार, १८ फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय विभागाने महिला व बाल विकास विभागाकडे ९८ कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केला होता. हा निधी प्राप्त होताच तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून सोमवारी प्रत्यक्ष रक्कम वाटपाचा टप्पा गाठण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत लाभार्थी महिलांना जुलै २०२४ पासून जानेवारी २०२६ पर्यंतचे एकूण १९ हप्ते प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, ज्या महिला शेतकरी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजना’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चा लाभ घेतात, अशा पात्र महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा ५०० रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जात आहे.

मात्र, लाभार्थी महिलांच्या एकूण संख्येत घट झाल्याची एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. योजनेच्या सुरुवातीला म्हणजेच जुलै २०२४ मध्ये सुमारे २ कोटी ४६ लाख महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली होती. परंतु, राज्य सरकारने पारदर्शकतेसाठी ‘ई-केवायसी’ (e-KYC) प्रक्रिया बंधनकारक केल्यानंतर या संख्येत मोठी तफावत दिसून आली. ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत संपल्यानंतर केवळ १ कोटी ९० लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यापैकी तांत्रिकदृष्ट्या अचूक माहिती सादर करणाऱ्या १ कोटी ६० लाख महिलांच्या खात्यात डिसेंबर २०२५ चा हप्ता वर्ग करण्यात आला होता. म्हणजेच, ई-केवायसीच्या अटीमुळे लाभार्थी संख्या काही अंशी रोडावली असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या महिला लाभार्थींनी ई-केवायसी प्रक्रिया करताना चुकीची माहिती भरली होती किंवा ज्यांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव प्रलंबित आहेत, त्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. अशा महिलांना आपली माहिती दुरुस्त करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंतची अंतिम संधी देण्यात आली आहे. या मुदतीत त्रुटींची पूर्तता केल्यास संबंधित महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे गरजू महिलांना योजनेच्या प्रवाहात कायम राखण्यासाठी शेवटची संधी उपलब्ध झाली असून, फेब्रुवारी अखेरपर्यंत उर्वरित लाभार्थींच्या खात्यातही जानेवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

Previous Post

एलिफंटा लेण्यांच्या इतिहास आता डिजिटल रुपात! ऑडिओ गाईडमुळे गाईडशिवाय कळणार लेण्यांचे ऐतिहासिक महत्त्व

Next Post

राणी बागेत पेंग्विनपाठोपाठ आता घुमणार गुजरातच्या सिंहांची डरकाळी!

admin

admin

Next Post
राणी बागेत पेंग्विनपाठोपाठ आता घुमणार गुजरातच्या सिंहांची डरकाळी!

राणी बागेत पेंग्विनपाठोपाठ आता घुमणार गुजरातच्या सिंहांची डरकाळी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,357)
  • मुंबई (3,070)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (408)
  • वसई-विरार (19)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION