• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

बुधवार पेठ हादरली! पुणे पोलिसांची मध्यरात्री धाड, ११ बांगलादेशी महिला अटकेत

admin by admin
February 19, 2026
in गुन्हेगारी, पुणे, पुणे जिल्हा
0
बुधवार पेठ हादरली! पुणे पोलिसांची मध्यरात्री धाड, ११ बांगलादेशी महिला अटकेत
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी बुधवार १८ फेब्रुवारीच्या रात्री विशेष सर्च मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेदरम्यान ११ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. बुधवार पेठ परिसरात सुरू असलेल्या अवैध हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन सुरू केले होते. याप्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या महिला बांगलादेशी नागरिक असून त्या बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तपासादरम्यान त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचेही प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी सर्व महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्या नागरिकत्वाची पडताळणी आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बुधवार पेठेत सुरू असलेल्या अवैध हालचालींवर पोलीस लक्ष ठेऊन होते. अखेर १८ फेब्रुवारीच्या सर्च ऑपरेशनमध्ये त्यांच्या हाती मोठे यश लागले आहे. या भागात बांगलादेशी महिला वेश्या व्यवसाय करत असतात अशी माहिती मिळाली होती. त्याआधारे बुधवार पेठेतील रेड लाईट एरियातून या ११ बांगलादेशी महिलांवर कारवाई झाल्याचे पोलिस उपायुक्त कृषीकेश रावळे यांनी सांगितले. आम्ही एकूण २२ महिलांवर कारवाई केली त्यातील ११ महिला या बांगलादेशी असल्याचे उघडकीस आले आहे. या महिला काही महिन्यांपासून शहरात बेकायदेशीरपणे रहात होत्या हे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यातील बांग्लादेशी नागरिकांवरील ही कारवाई झाल्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. खडक पोलीसांनी ११ बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. सातत्याने बांग्लादेशी महिला सापडत असल्याने आज स्वतः पोलीस आयुक्त फरसखाना पोलीस ठाण्यात दाखल झाले. अमितेश कुमार यांनी स्वतः या कारवाईचा आढावा घेतला.

 

Previous Post

टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँडला धूळ चारत अजेय कामगिरी

Next Post

रिक्षाचालकांसाठी धोक्याची घंटा! गणवेश आणि बिल्ला नसेल तर परवाना थेट रद्द

admin

admin

Next Post
रिक्षाचालकांसाठी धोक्याची घंटा! गणवेश आणि बिल्ला नसेल तर परवाना थेट रद्द

रिक्षाचालकांसाठी धोक्याची घंटा! गणवेश आणि बिल्ला नसेल तर परवाना थेट रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION