• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँडला धूळ चारत अजेय कामगिरी

admin by admin
February 19, 2026
in राष्ट्रीय, स्पोर्ट्स
0
टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँडला धूळ चारत अजेय कामगिरी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : भारत विरुद्ध नेदरलँड (IND VS NED) यांच्यात टी २० वर्ल्ड कपमधील ग्रुप ए चा शेवटचा सामना बुधवारी पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँडवर १७ धावांनी विजय मिळवून टी २० वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकलेत. टीम इंडियाने (Team India) यापूर्वी यूएसए, नामिबिया, पाकिस्तान आणि आता नेदरलँड अशा चार संघांचा पराभव केलाय. त्यानंतर आता टीम इंडिया रविवार पासून सुपर ८ फेरीतील सामने खेळणार आहे. या फेरीत टीम इंडियाचा पहिला सामना हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असणार आहे.

या सामन्यात टॉस जिंकून टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने फलंदाजी निवडली आणि भारतीय फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करून ६ विकेट गमावून १९३ धावा केल्या. यावेळी शिवम दुबेने सर्वाधिक ६६, हार्दिक पंड्याने ३०, सूर्यकुमार यादवने ३४ तर तिलक वर्माने ३१ धावा केल्या. टीम इंडियाने विजयासाठी नेदरलँडला १९४ धावांचे आव्हान दिले. विजयाचं आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या नेदरलँडची सुरुवात चांगली झाली. यात जवळपास सर्व फलंदाजांनी दोन अंकी धावसंख्या केल्या, मात्र कोणीही मोठी कामगिरी करू शकलं नाही. नेदरलँडकडून सर्वाधिक धावा या बास डी लीडे ३३, झॅक लायन-कॅशेने २६, नोहा क्रोएसने २५ धावा केल्या. नेदरलँडच्या संघाने विजयाचं आव्हान करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळोवेळी भारतीय गोलंदाजांनी त्यांना रोखलं. यात भारतीय गोलंदाजांपैकी सर्वाधिक ३ विकेट वरुण चक्रवर्तीने घेतल्या, तर २ विकेट शिवम दुबेने तर १ विकेट हार्दिक पंड्याने घेतली.

Previous Post

आईस्क्रीम की विष? भेसळयुक्त कुल्फी बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Next Post

बुधवार पेठ हादरली! पुणे पोलिसांची मध्यरात्री धाड, ११ बांगलादेशी महिला अटकेत

admin

admin

Next Post
बुधवार पेठ हादरली! पुणे पोलिसांची मध्यरात्री धाड, ११ बांगलादेशी महिला अटकेत

बुधवार पेठ हादरली! पुणे पोलिसांची मध्यरात्री धाड, ११ बांगलादेशी महिला अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,196)
  • मुंबई (3,583)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION