• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

बीकेसीत सिटी पार्कच्या दुर्लक्षित जागेवर एमएमआरडीए उभारणार क्रीडा संकुल

admin by admin
February 10, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
बीकेसीत सिटी पार्कच्या दुर्लक्षित जागेवर एमएमआरडीए उभारणार क्रीडा संकुल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे – कुर्ला संकुल येथील एका भूखंडाचा विकास ‘सिटी पार्क’ नावाने मनोरंजन केंद्र म्हणून केला आहे. मात्र योग्य देखभाल-दुरुस्तीअभावी हे मनोरंजन केंद्र वापरात नाही. या दुर्लक्षित जागेचा आता योग्य तो वापर करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या जागेवर क्रीडा संकुल उभारण्यासाठी एमएमआरडीएने नुकत्याच निविदा मागविल्या आहेत. या क्रीडा संकुलात नागरिकांसाठी खानपानासह इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीए बीकेसीत विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांचा विकास करीत आहे. रस्ते प्रकल्प राबवले जात आहेत. तर दुसरीकडे नागरिकांसाठी मनोरंजनासाठी सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच भाग एक म्हणून बीकेसीतील एका मोठ्या भूखंडावर एमएमआरडीएने ‘सिटी पार्क’ नावाने मनोरंजन केंद्र उभारले. या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी जागा होती, खेळणी उपलब्ध होती. तर फेरफटका मारण्यासाठी जागा होती. खानपानाची सुविधा होती. मात्र मागील काही वर्षांपासून या ‘सिटी पार्क’कडे प्रचंड दुर्लक्ष झाले. देखभाल-दुरुस्तीऐवजी सिटी पार्कचा वापर नागरिकांना करताच येत नसल्याचे चित्र आहे. आता एमएमआरडीएने ‘सिटी पार्क’चा विकास क्रीडा संकुल म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २,४७,००० चौरस फूट जागेवर क्रीडा संकुल विकसित केले जाणार आहे.

येथे क्रिकेट, फुटबॉल टर्फ, पिकलबॉल आणि बॅडमिंटन कोर्ट, रनिंग ट्रॅक, फिटनेस झोन, आसन व्यवस्था आणि प्रकाशयोजना असलेल्या मल्टी-स्पोर्ट कॉम्प्लेक्स आदी सुविधांचा त्यात समावेश असणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन आणि क्रीडा सुविधा भाड्याने देऊन महसूल मिळविण्याचा प्रयत्न एमएमआरडीएचा असणार आहे. त्याचबरोबर येथे एक मोठे रेस्टाॅरन्ट आणि दोन उपहारगृहही असणार आहे. या क्रीडा संकुलाचा वापर सर्वसामान्य नागरिक, बीकेसीतील कंपन्यांतील कर्मचारी आदींना करता येणार आहे. बीकेसीत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) मैदान असून येथे अनेक क्रीड सुविधा उपलब्ध आहेत. मात्र या मैदानात केवळ सदस्यांनाच प्रवेश आहे. त्यामुळे इतरांना या सुविधेचा लाभ घेता येत नाही. पण ‘सिटी पार्क’ येथे क्रीडा संकुल कार्यान्वित झाल्यास त्याचा वापर सर्वांनाच करता येणार आहे. या क्रीडा संकुलासाठी एमएमआरडीएने नुकत्याच निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. या निविदा लवकरात लवकरच अंतिम करून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार असून क्रीडा संकुल उभारून तात्काळ कार्यान्वित करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. दरम्यान हा भूखंड १० वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटदाराला भाडेतत्वावर दिला जाणार आहे. तर देखभाल-दुरूस्तीचा जबाबदारीही कंत्राटदारावरच असणार आहे.

Previous Post

८ कोटी सदस्यांसाठी EPFO लवकरच लॉंच करणार सुपर ॲप! UPIद्वारे रक्कम थेट बँक खात्यात

Next Post

वॉर्डबॉय बनला ‘डॉक्टर’! चुकीच्या इंजेक्शनने २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू

admin

admin

Next Post
वॉर्डबॉय बनला ‘डॉक्टर’! चुकीच्या इंजेक्शनने २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला 'डॉक्टर'! चुकीच्या इंजेक्शनने २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION