• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

आता महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये कॅशलेस सुविधा!

लांब रांगांमध्ये उभे राहण्यापासून रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा

admin by admin
February 10, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
आता महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये कॅशलेस सुविधा!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ऑनलाईन पेमेंट सध्याच्या काळाची गरज बनली आहे. सुट्टे पैसे, वेळ वाचवणे आणि सुरक्षित व्यवहार या सर्व कामांसाठी ऑनलाईन पेमेंट फायदेशीर ठरतात. पैसे बाळगणे, सुट्ट्या पैशांसाठी वाद घालणं, तसेच चोरांपासून तुमचे पैसे सुरक्षित ठेवणं हे अत्यंत कठीण काम आहे. याच सर्वापासून सुटका मिळवण्यासाठी ऑनलाईन पेमेंट पद्धती उपयोगी ठरते. तुम्ही केवळ क्यूआर कोड स्कॅन करून काही क्षणातच पेमेंट करू शकता. ऑनलाईन पेमेंट पद्धती अप्ताकालीन परिस्थितीत अतिशय महत्त्वाची ठरते, विशेषत: जेव्हा रुग्णालयातील व्यवहार करायचे असतील. रुग्णालयात पैशांची जुळवाजुळव करताना ऑनलाईन पेमेंट पद्धती अतिशय फायदेशीर ठरते. हाच विचार करून महापालिकेने देखील आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आता महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात गेल्यावर मोबाईलद्वारे डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध असल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण राहणार नाही. महापालिकेची रुग्णालयेच नव्हे, तर इतर कार्यालयांमध्येही नागरिकांना रोख रकमेऐवजी डिजिटल माध्यमातून शुल्क भरण्याची सुविधा देण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली जात आहेत. केंद्र सरकारच्या ‘डिजिटल उपक्रमाच्या इंडिया’ पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या वित्त विभागाने ‘डिजिटल पेमेंट कलेक्शन सेवा प्रणाली’ उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून, या निविदा सादर करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  सध्या महापालिकेच्या विविध रुग्णालये व कार्यालयांमध्ये उपचार शुल्क, प्रमाणपत्रे, नोंदणी तसेच अन्य सेवासाठी नागरिकांना रोख रक्कम भरावी लागते. त्यामुळे खिडक्यांवर मोठ्या रांगा लागतात, वेळेचा अपव्यय होतो आणि व्यवहारांची अचूक नोंद ठेवताना अडचणी निर्माण होतात. अनेकदा सुट्टया पैशांचा प्रश्नही उपस्थित होतो. डिजिटल पेमेंट प्रणाली कार्यान्वित झाल्यास या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील, असा प्रशासनाचा दावा आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर टप्याटप्प्याने ही सुविधा महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि कार्यालयांमध्ये लागू करण्यात येणार आहे. सध्या संपत्ती कर, पाणीपट्टी यांसारखे काही व्यवहार ‘माय बीएमसी अ‍ॅपवरून ऑनलाइन करता येतात, मात्र रुग्णालयांमधील अनेक सेवा तसेच काही कार्यालयीन व्यवहारांसाठी अजूनही रोख व्यवहारांची गरज भासते. ही उणीव भरून काढण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

Previous Post

राज्यातील शासकीय रुग्णालयांतील मोफत उपचार बंद

Next Post

८ कोटी सदस्यांसाठी EPFO लवकरच लॉंच करणार सुपर ॲप! UPIद्वारे रक्कम थेट बँक खात्यात

admin

admin

Next Post
८ कोटी सदस्यांसाठी EPFO लवकरच लॉंच करणार सुपर ॲप! UPIद्वारे रक्कम थेट बँक खात्यात

८ कोटी सदस्यांसाठी EPFO लवकरच लॉंच करणार सुपर ॲप! UPIद्वारे रक्कम थेट बँक खात्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION