• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंचा पहिला उमेदवार ठरला!

admin by admin
December 27, 2025
in मुंबई, राजकीय
0
मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंचा पहिला उमेदवार ठरला!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना- भाजपनेही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे यावेळी ठाकरे बंधू आणि भाजप-शिवसेना महायुतीची चुरशीची लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. अशातच मनसेच्या गोटातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दादरमधील मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९२ साठी उमेदवाराची चर्चा झाली. या चर्चेच्या शेवटी या प्रभागात मनसेचे नेते यशवंत किल्लेदार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे आणि ठाकरे सेनेच्या पहिल्या उमेदवाराची चर्चा सुरू झाली आहे. २०१७ च्या निवडणुकीत प्रीती पाटणकर यांनी १९२ प्रभागातून ठाकरे गटातून विजय मिळवला होता.

त्याचवेळी प्रभाग क्रं. १९२ साठी ठाकरेंच्या शिवसेनेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. जागावाटपात प्रभाग क्रं. १९२ मनसे आणि १९४ ठाकरेंच्या शिवेसनेला सोडण्यात आल्याची माहिती आहे. पण प्रभाग १९२ आपल्यला मिळावा, यासाठी ठाकरेसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मागणी होत आहे. त्यासाठी ते आज सायंकाळी चार वाजता उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे समोर आले आहे. माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर हेदेखील शिवसैनिकांसह मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. दरम्यान, आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळणाऱ्या मुबंई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. १५ जानेवारी ला मतदान होणार आहे. तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होतील. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत २२७ प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपला होता. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकराज आहे. २०१७ मध्ये मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक झाली होती. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर या महापौर म्हणून कार्यरत होत्या.

Previous Post

‘थर्टी फर्स्ट’च्या आधीच पर्दाफाश! ३६ कोटींच्या हेरॉइनसह नऊ जणांना अटक

Next Post

भारतातही १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर येणार बंदी?

admin

admin

Next Post
भारतातही १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर येणार बंदी?

भारतातही १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर येणार बंदी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,144)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,187)
  • मुंबई (3,577)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION