• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल आता न्यूझीलंडमध्येही मिळणार!

admin by admin
December 23, 2025
in राष्ट्रीय
0
जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल आता न्यूझीलंडमध्येही मिळणार!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : भारत व न्यूझीलंडमधील द्विपक्षीय व्यापार करार अंतिम झाला आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लॅक्सन यांच्यात झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर या कराराची घोषणा करण्यात आली. न्यूझीलंडनेही एक्सद्वारे ही माहिती शेअर केली. विशेष म्हणजे या करारांतर्गत जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल इटलीपाठोपाठ आता थेट न्यूझीलंडमध्ये उपलब्ध होणार आहे.

केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, पुढील पंधरा वर्षांत न्यूझीलंडकडून भारतात २० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे. महाराष्ट्रालाही या कराराचा मोठा फायदा होईल. ते म्हणाले, कोल्हापुरी चप्पल ते जीआय टॅग्ड उत्पादने, शेतकरी, ऑटोमोबाईल क्षेत्र आणि सेवा क्षेत्रांपर्यंत सर्वांना याचा लाभ होणार आहे. न्यूझीलंडमध्ये या उत्पादनांची निर्यात करणे सोपे होईल. या करारामुळे तरुणांसाठी शिक्षण आणि रोजगाराचे नवे मार्ग खुले होतील. पदवीधरांसाठी २ वर्षे, पदव्युत्तरांसाठी ३ वर्षे आणि पीएचडीधारकांसाठी चार वर्षांचा व्हिसा देण्यात आला आहे.

Previous Post

भारतीय महिला क्रिकेटर्सची पगारवाढ – BCCI चा निर्णय

Next Post

Call Of Duty चे निर्माते विन्स झाम्पेला यांचे कार अपघातात निधन

admin

admin

Next Post
Call Of Duty चे निर्माते विन्स झाम्पेला यांचे कार अपघातात निधन

Call Of Duty चे निर्माते विन्स झाम्पेला यांचे कार अपघातात निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,148)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (89)
  • पालघर (77)
  • पालघर (51)
  • पुणे (1,076)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,218)
  • मुंबई (3,596)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (570)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (216)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION