• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवर शिक्कामोर्तब; ‘मराठी कार्ड’साठी जागावाटप पूर्ण

admin by admin
December 23, 2025
in मुंबई, राजकीय
0
ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवर शिक्कामोर्तब; ‘मराठी कार्ड’साठी जागावाटप पूर्ण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील बहुप्रतिक्षित महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट यांच्यातील जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. मुंबईतील बहुतांश प्रभागांमधील मनसे–ठाकरे गटाचे जागावाटप आधीच निश्चित झाले होते. मात्र दादर, शिवडी, भांडूप आणि विक्रोळी परिसरातील काही प्रभागांवरून अद्याप तिढा कायम होता. सोमवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा तिढा अखेर सुटला. या बैठकीत शिवडी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २०३, २०४ आणि २०५ यांच्या जागावाटपावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले असल्याची माहिती आहे. मातोश्रीवर झालेल्या चर्चेअखेर शिवडीतील दोन प्रभाग ठाकरे गटासाठी आणि एक प्रभाग मनसेसाठी सोडण्यात आला आहे. या बैठकीसाठी मातोश्रीवर मनसे नेते बाळा नांदगावकर, ठाकरे गटाचे सुधीर साळवी आणि खासदार अनिल देसाई हेदेखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चर्चा करून शिवडीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्रीवर झालेल्या भांडूप , विक्रोळी, दादर आणि माहिम या भागातील प्रभागांच्या जागावाटपाची चर्चा झाली. सुरूवातील विक्रोळी आणि भांडूपमधील प्रभाग क्रमांक १०९, ११०, ११४, ११५ या चार जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आला. तर दादर, माहीममधील वार्ड क्रमांक १९२, १९४, १९३ या तीन प्रभागांवरही दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला होता. यासंदर्भात करण्यात विशाखा राऊत आणि अनिल देसाई यांच्यात मातोश्रीवर चर्चा झाली. याशिवाय आमदार सुनील राऊत आणि खासदार संजय दिना पाटील हे बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई यांच्यासोबत मातोश्रीवर चर्चा करत आहेत. आज दिवसभरात जागावाटप अंतिम करून मनसे आणि ठाकरे गटाकडून युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांच्यातील युती आज किंवा उद्या जाहीर होऊ शकते. युतीची घोषणा करण्यासाठी भव्य पत्रकार परिषद किंवा मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्याचे नियोजन दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे. यासाठी गोरेगावमधील नेस्को सेंटर, बांगुर नगर मैदान (गोरेगाव) आणि वरळी डोम या तीन ठिकाणांची चाचपणी सुरू असून, यापैकी एका ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा अंतिम निर्णय आज होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील इतर महानगरपालिकांमधील जागावाटपाबाबतच्या चर्चा देखील अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून, १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. एकूण २८६९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून, २ जानेवारी २०२६ पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. ३ जानेवारी रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Previous Post

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस सज्ज; शहरात १३१ ठिकाणी नाकाबंदी!

Next Post

राज्य सरकार तब्बल ४० लाख ‘लाडक्या बहिणीं’ना योजनेतून वगळणार

admin

admin

Next Post
राज्य सरकार तब्बल ४० लाख ‘लाडक्या बहिणीं’ना योजनेतून वगळणार

राज्य सरकार तब्बल ४० लाख 'लाडक्या बहिणीं'ना योजनेतून वगळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION